Dictionaries | References स सोवळा Script: Devanagari See also: सोंवळा Meaning Related Words सोवळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. वरकड साऱ्यानीं लांच खाल्ला मी मात्र सों0 आहें. 4 fig. Pure, free &c.; i. e. unfrequented, uninhabited, undefiled by the tread of man &c.;--as a road, a village: also exempt from worldly business, family engagements &c.; clear or free from whatever is viewed as a cause or source of pollution;--a person. 5 At weddings. Of different founders or heads of tribe, not सप्रवर;--used of the two families. सोवळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Pure, holy.Fig. Uncontaminated. सोवळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. पवित्र , शुद्ध , स्वच्छ ;वि. अलिप्त , मोकळा . सोवळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ शुद्ध ; पवित्र ; स्वच्छ ; ओंवळ्याच्या उलत ( वस्त्र , मनुष्य , वस्तु ); स्नान इ० केल्यानें पवित्र होणारा . २ ( ल .) मोकळा ; शुद्ध ( लांच . गुन्हा इ० पासून ) ३ स्वच्छ ; सुदर ( रस्ता , गांव इ० ). ४ कौटुंबिक व्यवहारा पासून स्वतंत्र ; अलिप्त ( इसम ). ५ सप्रवर नसलेलें ( लग्न इ० ) [ सं . सुमंगल , समुज्वल ] सोवळी होणें - विधवेचें केशवपन होणें , सोंवळी गोबाई - स्त्री . १ काशींतील एक पवित्र देवी ( यावरुन ) २ अत्यंत सोवळी बाई . सोवळें - न . १ संध्या पूजा इ ० कर्माच्या वेळी ठेविलेलें धूतवस्त्र किंवा रेशमी किंवा रेशमी किंवा लोकरीचें वस्त्र . २सोवळेपणाची स्थिति . सोवळें घेणें - ( बायकी ) बाळंतीण , स्त्रीनें महिना दीड महिन्यानें सोवळें नेसून देवाचें तीर्थ घेऊन देवर्मास योग्य होणें . सोवळें सोडणें -( बायकी ) रुखवताचे वेळीं वराकडून वधूचे आईस जें खण व लुगडें देतात तें सोवळे - करी - पु . आचारी ; स्वयंपाकी ब्राह्मण . Related Words सोवळा ब्राम्हणी सोवळा, घरांत वोवळा सुवाफळी सवळा अकटचिकटसोळा मुगटा चिकटें एकमोल एकमंगल एकमंगळ मुकटा सवळें गवाळें तरणाटी वृद्धा नारी पतिव्रता खरकटा ओंवळा ओवळा कडकडीत चौपायी सोळा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP