सूर्य

See also SŪRYA I , SŪRYA II
by his ears; or to raise him by pressing the sides of the head, rubbing the thumb forcibly along his crown; to show London. Also समुद्र दाखविणें, काशीची वाट दाखविणें, बोरीस बोरें आणणें, and similar phrases. हा सूर्य आणि हा जयद्रथ This is the hour, and here's the man! Behold the conjunction of the two particulars required!
 पु. 
आकाशस्थ ज्योतीपैकी पृथ्वीला विशेष महत्त्वाची एक ज्योति . इतर तारकांप्रमाणे हीहि एक तारकाच आहे . पृथ्वीवरील चराचर वस्तूंचे रक्षण - पोषण होण्यास लागणारी उष्णता याच्यापासून मिळते . याच्या उदयास्ताने दिवस - रात्र होतात . पृथ्वीपासून याचे अंतर ९ कोटी २७ लक्ष मैल ; याचा व्यास ८५००५०० मैल . हा आपल्या आसांभोवती सुमारे २५ दिवसांत प्रदक्षिणा करतो ; आदित्य . रवि ; भानु .
सूर्यदेव . [ सं . ] म्ह० सूर्यापुढे काडवात - काजवा . ( वाप्र . ) सूर्याचे आड - सूर्य प्रकाशात . सूर्याची हरणे - पिले दाखविणे - मुलाचे कान पकडून त्यास वर उचलणे ; कानाच्या पाळ्या आंगठ्याने जोराने दाबून उचलणे . याच अर्थी - समुद्र दाखविणे , काशीची वाट दाखविणे , बोरीस बोरे आणणे . इत्यादि वाक्र्पचार आहेत . हा सूर्य आणि हा जयद्रथ ( = हीच ती वेळ व हाच तो माणूस ); एखाद्याचा दोष पुराव्यासकट त्याच्या पदरी घालणे . सामाशब्द -
०उजेडी   क्रिवि . दिवसांउजेडी ; सूर्यप्रकाश असतां .
०कन्या  स्त्री. ( सांकेतिक ) भाकरी ( भास्करीपासून ). [ सं . ]
०कर  पु. किरण . [ सं . ]
०कमल  पु. सूर्य उगवल्यानंतर उमलणारे व सदोदित सूर्याकडे तोंड असणारे एक कमळ . [ सं . ]
०कमळी  स्त्री. वरील कमळाचे झाड .
०कांत  पु. 
सूर्य किरणांचे एका केंद्रात परावर्तन करुन उष्णता उत्पन्न करणारा एक विशेष प्रकारचा स्फटिकमय मणि ; याची पंचायतनांत सूर्य म्हणून पूजा करतात .
एक सूर्यफूल .
०कांती वि.  सूर्यकांतमण्याचा ( पदार्थ , आरशी इ० ). [ सं . ]
०खार  पु. एक प्रकारचा खार ; सोरा . [ सं . सूरक्षार ]
०ग्रहण  न. सूर्य आणि पृथ्वी यांच्यात चंद्र आला म्हणजे सूर्य दिसेनासा होणे ; हे ग्रहण अमावस्येस होते ; जुन्या हिंदु शास्त्राप्रमाणे सूर्याचा केतु ग्रहाने केलेला ग्रास . [ सं . ]
०तबकडी  स्त्री. सूर्यपूजा करण्यासाठी बायका ज्या ताम्हनांत , तबकावर सूर्यप्रतिमा काढतात ते पात्र . [ सूर्य + तबकडी ]
०तळी   क्रिवि . सूर्याचे खाली ; पूर्वेस . [ सूर्य + दर्शन + व्रत ]
०नंदन  पु. 
यम .
शनि .
सुग्रीव .
कर्ण .
०नक्षत्र  न. ज्या नक्षत्राजवळ सूर्य असेल ते नक्षत्र [ सं . ]
०नारायण  पु. देवतारुप सूर्य . [ सं . ]
०पत्र   पान न . अब्दागीर . आणि ती सूर्यपत्रे । - माधवरामायण बाल कांड ३९ .
०पर्व  न. सूर्यग्रहण , व्यतीपात , सूर्यसंक्रांत , अमावस्या इ० पर्वे प्रत्येकी .
०पिलू  न. लहान दिवा .
०पूट    न . सूर्याचे ऊन्ह देऊन वाळविण्याची क्रिया ( औषधी , रसायने इ० ); उन्हाचा ताप . [ सं . ]
०पुटी वि.  उन्हांत वाळविलेले ( औषध इ० ).
०पोटी शनैश्चर  पु. ( शनि हा सूर्याचा मुलगा त्यावरुन ) चांगल्या बापाचा वाईट मुलगा .
०फूल  पु. सूर्यकमळ पहा .
०बिंब  न. सूर्याचे बिंब किंवा प्रतिबिंब . [ सं . ]
०भक्त वि.  
सूर्याचा भक्त .
( थट्टेने ) दिवाळखोर ( सूर्योपासकाप्रमाणे , हात वर करुन दिवाळे वाजल्याचे जाहीर करण्याच्या रीतीवरुन ).
०मंडल  न. 
सूर्याचे बिंब .
सूर्याच्या आसपासचा प्रांत , याचा स्वामि सूर्य असतो ; सूर्यलोक . [ सं . ]
०मंडळी  स्त्री. अव . सूर्य व त्या सभोंवती फिरणारे इतर गोल , ग्रह , उपग्रह इ० .
०मणि  पु. सूर्यकांत पहा .
०माला  स्त्री. सूर्यमंडळी पहा .
०यंत्र  न. 
सूर्याच्या पूजेसाठी तांब्याचे पत्र्यावर किंवा एखाद्या फलकावर काढलेली प्रतिमा , एक विशिष्ट रेखाकृति .
ग्रहाचे वेध घेण्याचे एक यंत्र . [ सं . ]
०लता   वल्ली स्त्री . एक प्रकारचा वेल .
०लोक  पु. सूर्यमंडल पहा .
०वंश  पु. सूर्यापासून झालेला एक राजवंश . उ० श्रीरामाचा वंश . वंशी वि .
सूर्यवंशातील ( राजा . )
( ल . ) सूर्योदय झाल्यावर निजून उठणारा .
०विकासी वि.  दिवसा उमलणारे व रात्री मिटणारे ( फूल , कमळ इ० ).
०संतान  न. 
सूर्याची प्रजा , वंश , मूल .
( शनी हा सूर्यपुत्र पण खोडकर म्हणून ल . ) चांगल्या बापाचा वाईट मुलगा .
भाकरी .
०सूर  पु. उजव्या नाकपुडीतून निघणारा श्वास ; याचे उलट चंद्रसूर .
०स्नान  न. उन्हांत बसणे .
०हार  पु. बायकांचे गळ्यांतील सूर्याच्या आकारांच्या टिकल्यांचा एक हार . सूर्याचे झाड न . सूर्यकमळी पहा . सूर्यावर भुंकणे प्रसिद्ध पुरुषाची निंदा करुन स्वतःचे हसे करुन घेणे . सूर्यावर्त पु . अर्धशिशी दुखण्याचा एक प्रकार ; ही सूर्याच्या उदयापासून वाढत जाऊन सूर्यास्तास बंद होते . सूर्यास्त पु . सूर्य मावळणे . सूर्येदुसंगम पु . अमावस्येनंतरचा चंद्रोदयाचा पहिला दिवस . [ सं . सूर्य + इंदु + संगम ] सूर्योदय पु . सूर्य उगवणे . सूर्योपासक वि .
सूर्याची पूजा करणारा सूर्यपूजक .
( ल . ) दिवाळखोर . सूर्योपासना - स्त्री . सूर्याची भक्ति उपासना , पूजा इ० .
n.  एक देवता, जिसके लिए वैदिक एवं पौराणिक साहित्य में ‘सवितृ’, ‘विवस्वत्’, ‘पूषन्’ आदि विभिन्न नामान्तर दिये गये है । संभवतः सूर्य की विभिन्न अवस्थाओं को प्रतीकरूप मान कर सूर्यदेवता को ये नामांतर प्राप्त हुए होगे (सवितृ, पूषन्, एवं विवस्वत् देखिये) । अथर्ववेद में सूर्य के सात नाम (सप्तसूर्याः) दिये गये है, जो संभवतः सूर्य के सात रश्मियों का प्रतिनिधित्व करते है [अ. वे. १३.३.१०]; सवितृ देखिये महाभारत में इसके निम्नलिखित बारह नाम दिये गये हैः-- १. दिवस्पुत्र, २. बृहद्भानु, ३. चक्षु, ४. आत्मा, ५. विभावसु, ६. सवितृ, ७. ऋचीक, ८. अर्क, ९. भानु, १०. आशावह, ११. रवि, १२. विवस्वत [म. आ. १.४०]
सूर्यदेवता के कल्पना का उद्रम n.  आधुनिक भौतिक शास्त्र के अनुसार पृथ्वी की उत्पत्ति सूर्य से होने की कल्पना स्वीकृत की गयी है । वैदिक साहित्य में इसी कल्पना को स्वीकार किया गया है, जहाँ सूर्य को इस विश्र्व का आत्मा एवं पिता माना गया हैः-- आप्रा द्यावापृथिवी अन्तरिक्षं । सूर्य आत्मा जगतस्तस्थुषश्र्च ॥ [ऋ. १.१५५.१] । (इस विश्र्व के चर एवं अचर वस्तुओं की आत्मा सूर्य ही है) । इसी कल्पना के अनुसार सूर्यपत्‍नी आदिति अथवा दिति को विश्र्व की माता कहा गया है, एवं दितिपुत्र दैत्य को एवं अदितिपुत्रों को ‘आदित्य’ कहा गया है । पौराणिक साहित्य में कश्यप ऋषि को सूर्य का ही प्रतिरूप माना गया है, एवं उसकी आदिति एवं दिति नामक दो पत्‍नियाँ दी गयी है, जो क्रमशः दिन एवं रात का प्रतिनिधित्व करती है । इन दोनों का पुत्र अग्नि है, जो पृथ्वी में सूर्य का प्रतिनिधित्व करता है । इस प्रकार सूर्य एवं उससे संबंधित देवतापरिवार का संबंध सृष्टिउत्पत्ति एवं सृष्टि संचालन कार्य से स्पष्ट रूप से होता है ।
सूर्य उपासना n.  सूर्य की गति, उपासना एवं इसके एकसौ आठ नामों का जाप प्राचीन काल से भारतवर्ष में प्रचलित है । इसी उपासना का उपदेश धौम्य ऋषि ने युधिष्ठिर को किया था [म. व. ३.१६-३३, १६०. २४-३७]
सूर्य उपासना के ग्रंथ n.  विश्वामित्र ऋषि के द्वारा विरचित ‘गायत्रीमंत्र’ एवं विभिन्न ‘सौर सूक्त’ ऋग्वेद में प्राप्त है, जो सूर्य देवताविषयक सर्वाधिक प्राचीन साहित्य कहा जा सकता है । उपनिषद ग्रंथों में से ‘सूर्योपनिषद’ सूर्योपासना से ही संबंधित है । ‘सूर्य गीता’ नामक एक ग्रंथ भी उपलब्ध है, जो ‘गुरुज्ञानवासिष्ठ तत्वसारायण’ नामक ग्रंथ में अंतर्भूत है [कर्मकाण्ड. ३.१-५] । पौराणिक साहित्य में से ‘भविष्य’ एवं ‘ब्रह्मवैवर्त’ पुराण ‘सौर’ पुराण में माने जाते है । शाकद्वीप से सूर्यप्रतिमा तथा सूर्योपासना भारत में सर्वप्रथम आयी, जिसका स्वरूप वैदिक सूर्य उपासना से कई अंश में भिन्न था (सांब देखिये) ।
 m  The sun.
हा सूर्य आणि हा जयद्रथ   This is the hour and this is the man! Behold the conjunction of the two particulars required.

Related Words

सूर्य   डोईवर दिवस-सूर्य येणें   पश्चिमेस सूर्य उगवणें   (अ) चार दिशांस चार व वर सूर्य. (आ) शरीरांतील पांच अग्नि   सूर्य अस्त व मजूर मस्त   बारा सूर्य तळपणें   हा सूर्य आणि हा जयद्रथ   हा सूर्य हा जयद्रथ   उजाडले पण सूर्य कोठे आहे?   अहद दर्या तहद सूर्य   चंद्राची प्रतिष्‍ठा सूर्य उगवला नाहीं तोंवर   मळपारि धूळ उडैल्यारि सूर्य निपतवे?   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   सूर्य-सूर्य तपतो आहे   पूर्वेचा सूर्य पश्चिमेस उगवणें   तळहातानें चंद्र सूर्य झांकत नाहीं   सूर्य दाखविण्याकरतां दिवटी पेटविणें   एका मेघापासून, सूर्य जाय अच्छादून   सूर्य (सौरश्र्व)   एखादें कृत्य सूर्य प्रकाशांत येणें   अहद दर्या तहद सूर्य   उजाडले पण सूर्य कोठे आहे?   एका मेघापासून, सूर्य जाय अच्छादून   एखादें कृत्य सूर्य प्रकाशांत येणें   चंद्राची प्रतिष्‍ठा सूर्य उगवला नाहीं तोंवर   डोईवर दिवस-सूर्य येणें   तळहातानें चंद्र सूर्य झांकत नाहीं   पूर्वेचा सूर्य पश्चिमेस उगवणें   पश्चिमेस सूर्य उगवणें   बारा सूर्य तळपणें   मळपारि धूळ उडैल्यारि सूर्य निपतवे?   सूर्य अस्त व मजूर मस्त   सूर्य दाखविण्याकरतां दिवटी पेटविणें   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   सूर्य-सूर्य तपतो आहे   सूर्य (सौरश्र्व)   हा सूर्य आणि हा जयद्रथ   हा सूर्य हा जयद्रथ   सूर्य सिद्धान्त   सूर्यकांत खांडेकर   सूर्यकांत चव्हाण   सूर्यकांत त्रिपाठी   
: Folder : Page : Word/Phrase : Person
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person