Dictionaries | References

समंध

   
Script: Devanagari
See also:  संमंध

समंध

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   of a deceased Bráhman.

समंध

  पु. संबंध ; नातें ; आप्तपणा ; सोयरीक ; निकटपणा . समंध पडतां सोडून जावें । - दा ११ . ५ . ११ . दोघांस पडिला समंध . । - दा ३ . ५ . २६ . २ ब्राह्मणाचें पिशाच्च . [ सं . संबंध ] समंधी , समंधीक - वि . १ नातलग ; आप्त ; निकट असलेला . २ पिशाच्चासारखा स्वभाव असलेला . ३ समंधासंबंधीं ; समंधाच्या जातीचा . समंधकीस - स्त्री . पिशाच्चवृत्ति . - झांमू .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP