Dictionaries | References

सई

   
Script: Devanagari
See also:  सय , ससे

सई     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : सर्पिका

सई     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A confidante or female companion. Ex. सई- सई गोविंद येतो ॥ मजवर गुलाल टाकितो. 5 R Surplus as remaining of a quantity of which the total consumption was expected; excess arising and appearing beyond the computation. v ये.
A particle of emphatic indication or concession. It expresses eagerness and even hurriedness of affirmation or admission of some point or matter, in order to a rapid transition onwards to something disputed, or to some new and contrary point to be declared and maintained. It may be rendered, sometimes, by the English words Indeed, in truth, aye, verily, of course, certainly; and, sometimes, by At least, well, to say no more. And, usually, it is preceded in construction by the particle or expletive तर. Ex. तो मूर्ख तर सई परंतु चोर नाहीं; हा माझा घोडा लंगडा तर सई पण तुझ्या घोड्याचे कान कापील; पाऊस पडला सई परंतु भूई कांहीं भिजली नाहीं; मी जातों सई त्याला सांगतों सई कष्ट करतों सई पण अनु- मात्र लाभ तर व्हायाचा नाहीं; पंतोजी काढला सई पण फळ काय हा त्याचे घरचा गुलाम आला; तू आधीं माग तर सई मग तो देओ कीं न देओ; औषध खा तर सई मग गुण तर पाहतोंच आहोंत.

सई     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Signature. Acceptance, agreement. Recollection. A female companion. The slight concussion with its forehead against the forehead of the person caressing it, which a child is caused to make.
  दे. माल सई करणें or
म्हणणें   To approve of and agree to purchase (a commodity). किल्ला, राज्य &c.
सई करणें   To overcome in battle and make one's own (a fortress, a territory &c.) गांव, बंदर &c.
सई करणें   To reach, safely arrive at a village, a port &c.
ind   A particle of emphatic indication or concussion. It expresses eagerness of admission of some point in order to a rapid transition onward to something disputed. It is usually preceded by तर & may be rendered by Indeed, verily, certainly. Ex. तो मूर्ख तर सई परंतु चोर नाहीं, तूं आधीं माग तर सई मग तो देवो कीं न देवो.

सई     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : सर्पिका, दयाळ

सई     

 स्त्री. ( काव्य ) सखी ; मैत्रीण आतां सई यशोदेचे द्वारीं हा कोण रथवाला । - होला ११ . सईसई , गोविंदा येतो । मजवर गुलाल टाकीतो । [ सं . सखी ; प्रा . सही ; गुज . सही ; हिं . पं . सिं . सहेली ; सखि - सहि . सइ - ई ; - भाअ १८३४ ]
 स्त्री. मैत्रीण ; सखी ; स्त्रीभित्र . कटाक्षांची छाया घनतर सये ज्यास पडली । - सारुह ७ . ८२ . रडों नकोचि थांब सये । - मोविराट १ . ९० . [ सं . सखि ]
 स्त्री. आठवण ; स्मृति ; सय . [ सं . स्मृति ; प्रा . ]
 स्त्री. १ संमतिदर्शक अथवा आंतील सजकूर कबूल असल्याबद्दल एखाद्या रोख्याच्या , लेखाच्या अथवा पत्राच्या शेवटीं लिहिलेलें स्वतःचें नांव , स्वाक्षरी , सही . ( क्रि० करणें ). २ प्रयत्न ; खटपट ; मेहनत माझे कार्याविषयीं तुम्ही मध्यस्तापासीं सई करावी . - रा १० . १६० . ३ लहान मुलास खेळवितांना प्रेमानें त्याच्या कपाळास आपलें कपाळ लावून लहानसा दिलेला ठोसा ; - वि . १ जिंकलेला ; ताब्यांत घेतलेला ; जित . येरवी वसई सई होती असें नवतें व टोपकर अग्निरूप होते . - पया ४९ . २ फाजील ; फालतू ; पुरून अधिक उरलेला . - अ . खरोखर , बरोबर , खरेंच या अर्थानें हा शब्द योजितात उदा० तो मूर्ख तर सई परंतु चोर नाहीं ; पाऊस पडला सई परंतु भुई काहीं भिजली नाहीं . तसेंच , कर तर खरा , पहा तर खरा या अर्थाहि योजितात . उदा० तूं आधीं माग तर सई मग तो देवो कीं न देवो ; औषध खा तर सई मग गुण तर पाहतोंच आहोंत . त्याचप्रमाणें अर्थात , खचित , व निदानपक्षीं , बस , पुरे या अर्थानेंहि उपयोगांत आणिला जातो . [ अर . सहीह् ‍ = निर्दोष ; अर . सअय ] ( वाप्र . ) सई करणें - १ सर करणें ; कबज्यांत , ताब्यात घेणें . किल्ला राज्य सई करणें = किल्ला , राज्य हस्तगत करणें . किल्ला सई करून देतों तुला । - ऐपो ५३ . २ आक्रमण करणें ; एखाद्या ठिकाणास जाऊन पोंचणें . आपण संध्याकालपर्यंत मकाण सई करू . कोण्ही एक माल सई करणें , कोण्ही एक माल सई म्हणण - एखादा जिन्नस घेण्याचें कबूल करणें , निश्चित ठरविण . सामाशब्द - सईन
 स्त्री. स्मरण ; आठवण ; स्मृति . घाम मुखीचा कोण पुशिल मग सय होइल घरची । - प्रला १२४ . ऐसी पुढील से घेतु । - ज्ञा १ . ७९ . [ सं . स्मृति ; प्रा . सुई ]
क्रि.वि.  सई पहा . मनासारखें पसंत .
 स्त्री. ( कर . ) खेळतांना बैदूल , गोटी टाकण्यासाठीं केलेला खळगा ; गल ; बद . सईभरणें - ( कर . ) गलींत गोटी टाकणें .

Related Words

सई   सई करणें   सई होणें   आंब्यांच्या वनी चलग सई   (कोणी एक माल) सई करणें   (कोणी एक माल) सई म्हणणें   सई नदी   सई भरणें   साधेल तितकें सई   लाडकी सई, दाल्ल्यानं घेतली डोई   lady friend   girlfriend   girl   सइ   बसई   सयसद   सयसुवाद   सै   अहुळी   गपकन   गपकर   गपदिशी   शेनिश्चय   तेवढा   सतसय   सही   घांग   सय   से   लाड      હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   10000   १००००   ১০০০০   ੧੦੦੦੦   ૧૦૦૦૦   ୧୦୦୦୦   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP