Dictionaries | References ल लबाडी Script: Devanagari See also: लबाडकी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 लबाडी A dictionary, Marathi and English | Marathi English | | for compressing and tightening a bulky load or bundle: also a bit of stick fastened to a slack cord to afford a grasp for drawing it: also a cross stick run through the head of a rafter. v घाल. Rate this meaning Thank you! 👍 लबाडी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Falsehood; a fraud, a lie. Rate this meaning Thank you! 👍 लबाडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : फसवणूक, हरामखोरी Rate this meaning Thank you! 👍 लबाडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. अवजड ओझे किंवा गठ्ठा आंवळून बसविण्याकरितां व घट्ट करण्याकरितां योजलेली युक्ति ( काठी घालून दोरी पिळणे इ० ). दगड इ० उचलावयास , उचकटावयास लावलेली तरफ . सैल दोरी पकडतां यावी म्हणून तिला बांधलेला काठेचा तुकडा ; लवटी . वाशाच्या माथ्यांतून शिरकवलेली आडवी काठी . ( क्रि० घालणे ) Related Words थोडक्यांत गोडी, फारांत लबाडी लबाडी थोडी तों गोडी, फार तों लबाडी माप पदरांत घालणें (लबाडी इ. चें) माप पदरीं घालणें (लबाडी इ. चें) सटे गोपाळी नटाईवर येणें नटाईस येणें छक्केपंजे लुंचाय लुच्चेपणा बुधला उताणा पडणें बुधली उताणी पडणें बुधली भोंवतीं येणें बनवाबनवी काळेबेरे फासा उमगणें फासा जाणणें फासा समजणें धंदराधंदरं प्रवर्तति शाठय लकारविल्ह्यांतला लकार्या fraud in law खेळात ठकवितो, तो व्यवहारीं भला नसतो वंचना ठकाठकी बडया बाजेचा ढेंकूण पोटांत दांत constructive fraud दगा, ठकपणा (करणारा), त्यांना असते बहुधा त्वरा खांकून खांकून गांवकार जाता कावित्र इकडला लुच्चा तिकडला चोर कपटयुक्त शमनाबीर दुटप्पी भाषण अवघड, केवल लबाडीचें भांडण ठकपणा दोन दिवस, खरेपणा बहुवस ठकबाजी तकसुबी बाजागारी बायकोचा कावा, न कळे ब्रह्मदेवा फंदरंद धौर्त्य द्यूत, मद्य, प्रतारणा, युवती, संपत्ति घालवून विपत्ति आणिती सोनारी कावा गप्पा (एखाद्याचे) दांत त्याच्याच घशांत घालणें छीलछद्म एक लबाडीच्या योगें, बहू येती तिच्या मागें कुणब्याचा बेटा, गांडीत (ढुंगात) लंगोटा, पण धर्माचा मोठा कूटबाजी शमनाबिराची कांडी फिरविणें shrewdness गुलामाला गुलाम झाल्याखेरीज संशय (समक्षा) फिटत नाहीं तवावूज ठक पडतो आपले फशीं, सर्व पाहून होती खुषी ठकपणाविना कांही, ठक मानी कीं होत नाहीं तकावत बार्जिंदगिरी येथेंच घोडें पेंड खातें फसगंमत फसालत धौर्तिक लकार लकारविल्हा fraud कुनबाईकी घणसापुढे गारुड चालत नाहीं थोथंड ठकाला ठकविणें, हें योग्य करणें बामणी कावा लगतग लप्पंछप्पं चालणें लप्पंछप्पं मांडणें लप्पंछप्पं लावणें लांडीलटकी रोंडी फसविणार्यास फसवणें, हींच इष्ट साधनें तजावत तज्करा काणीपेठ उंटाचें सगळेंच अंग वांकडें उचापतीचे पोतें, सवा हात रितें खताखानत कुफ्राण सटेगोपाळ असतां कोणी ठक, न म्हणे मी आहे देख गांड तोंड हातीं धरणें गाढवाचे गोणीस खंडीचें भोळें गाढवाच्या गोणीस खंडीभर तूट गुंजाइशी गुंजाईश गुंजाईष गुंजाईस ; गुंजाएस दांत घशांत उतरणें जरी झाला सदाचारी, तरी भिक्षा न मागावी घरोघरीं झूट टगेगिरी तजाउजू Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP