Dictionaries | References

रेंद

   
Script: Devanagari
See also:  रेंदगड , रेंदगूड , रेंदडा , रेंदा , रेंदाड

रेंद

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  दरेका रुखाच्या हिसबान दिवपाची पटी   Ex. एक कर्मचारी शेतकारां कडल्यान रेंद वसूल करता
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benগাছপিছু কর
tamமரங்களுக்கான வரி

रेंद

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . रेंदा or रेंदाड, रेंदगड or रेंदगूड काढणें g. of o. To beat to a mummy or an oozing mass.
   rēnda a C slow, sluggish, heavy, dawdling.
   rēnda n m R W A monopoly or contract.

रेंद

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  sloppy mud. foul and dreggy water, &c.
 n m  A monopoly.
  m  A distillery.

रेंद

  न. ( राजा . कु . )
  स्त्री. नपु . स्त्री . पु . न .
   घर , गुरांचा गोठा इ० तील केरकचरा किंवा गदळ .
   ताडीमाडीचा मक्ता .
   चिखल ; घाण .
   दारुचा गुत्ता .
   तेल , तूप इ० च्या बारदानांतील गाळ ; पाण्यांत जमलेला मातीचा अंश ; मातीमुळे गढूळ झालेले पाणी .
   दारु गाळण्याची भट्टी ; रेंदसरा . रेंदकरी - पु . मक्तेदार ; दारु , ताडी विकणारे लोक . रेंदसरा , रेंदेसरा - पु . दारु गाळण्याची भट्टी . रेंदा - पु .
   ब्रण , गळूं इ० तील दाट पू ; रक्त .
   दारु गाळण्यासाठी आंबविलेला , कुजत घातलेला पदार्थ .
   पितळ करण्याकरतां मिसळण्याचा पदार्थ .
   शेणाची रास .
   पाघळलेला गूळ .
   सोन्यांत घालावयाचे हीण . रेंदे - न . अबकारीकर ; दारु गाळणीवरील सरकारी कर . रेदे व गादीयादेखील - वाडबाबा ३ . ४ . रेंदेकरी - पु . दारु मक्तेदार . रेंदेर - पु . ( गो . ) भंडारी ; माडी , ताडी , इ० काढणारी जात .
   राड ; खातेरे . रेंदा - रेंदाड - रेंदगड - रेंदगूड काढणे - झोडपून काढणे ; रक्त निघेपर्यंत मारणे . रेंद - वि . आळशी ; मंद ; सुस्त ; जड . रेंदवणी - न . गढूळ पाणी ; गदळ पाणी . [ रेंदा + पाणी ] रेंदसरा - पु . पाणी पाझरुन येण्यासाठी किंवा पडण्यासाठी ठेविलेले भांडे . [ रेंदा + सरणे ] रेंदाड , रेंदगड , रेंदगूड - वि . चिखलाने भरलेले ; घाण किंवा धूळमिश्रित ( पाणी , तेल , तूप , रक्त इ० ). रेंदावणे - अक्रि .
   ( पाणी इ० ) गढूळ होणे ; घाण होणे .
   ( गळूं इ० मध्ये ) पू सांचणे ; पुवाने डबडबणे ; पू गळण्यासारखे बरबरीत होणे . रेंदाविणे - सक्रि . ( पाणी इ० ) गढूळ करणे ; घाण करणे . रेंद्या - वि . रबरबीत . रेंद्या चिखुल ते वाळलेसे वाटे । - दावि ७६१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP