Dictionaries | References

रडत राऊत घोडयावर बसविणें

   
Script: Devanagari
See also:  रडतराव घोडयावर बसविणें

रडत राऊत घोडयावर बसविणें     

निरुत्साही, नालायक मनुष्यावर एखादी कामगिरी बळेंच लादणें. म्हण. - ‘ रडत राऊत घोडयावर बसविला तर मेल्याची खबर आणितों ! ’ ‘ त्यांत रडत राऊत घोडयावर बसविला यापुढें पराजय कशास इच्छावा ? ’ -भाब ८४.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP