Dictionaries | References म मोडा Script: Devanagari Meaning Related Words मोडा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 chair. मोडा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Prevention; prevented state; a break. मोडा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीला पाय ठेवण्याकरिता असलेली चार पायांची छोटी वस्तू Ex. खुर्चीवर बसताच तिने मोड्यावर पाय ठेवले. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पायदानWordnet:hinपावदान kasپایہٕ دان , فُٹ رٮ۪سٹہٕ kokबांकीन tamபாதபீடம் urdپاؤں دان , پائےدان मोडा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. हरकत ; विघ्न ; अडथळा ; नको म्हणणें ; नकार देणें ; मनाई करणें ; कांहीं एक कार्य होऊं न देण्याविषयीं केलेला प्रतिबंधक व्यापार .अशा व्यापारानें कार्याची झालेली कुंठितावस्था ; खोळंबा ; हरकत केलेली , मोडता घातलेली स्थिति . पर्जन्यानें चार दिवस आंवजेचा मोडा केला .पाठ नसलेली खुर्ची ; घोडी .गुरांचा व शेतकामाचा सुटीचा दिवस .( मल्लविद्या ) आपल्या मानेवर जोडीदारानें हात ठेविला असतां आपल्या बाहेरच्या हातानें मानेवर ठेविलेल्या जोडीदाराच्या हाताचा पंजा धरुन तो मुरगळून जोडीदारास चीत करणें .घडवंची . [ मोडणें ] मोडा , मोडता घालणें - क्रि . अडथळा करणें ; विघ्न आणणें ; हरकत येणें . भोपाळावर स्वारी करण्याच्या राघोजीच्या बेताला इंग्लिशांनीं मोडता घातला . - विवि ८ . ७ . १३९ .०कुंद पु. एक प्रकारचा रोग ; आळस .०खा पु. ( कु . ) जेथून दोन रस्ते फुटतात तें स्थळ .०वणी स्त्री. गळाठून जाणें ; हतबल होणें ; कमजोर होणें ; अग मोडून येणें ; कसकंसणें . [ मोडावणें ] मोडावणें अक्रि . थकणें ; दमणें ; मोडकळीस येणें ; कोसळणें ; श्रम , दुखणें यांमुळें ग्लानि येणें . मोडावला जाणो निकुंभ । उठावला वज्रनाभ । मग पाठीसि घातला सांब । मदन वीरे । - कथा १ . १३ . ६३ .देहस्मृति नाहींशी होणें . राया हें बोलतां विस्मित होये । तेणेंचि मोडावला ठाये । - ज्ञा १८ . १६१३ .वाढ खुंटणें किंवा थांबणें . [ मोडणें ] Related Words मोडा अडाण्याला आला गाडा वाटेवरच्या वेशी मोडा विहिरी काढा श्रीमंताचा आला गाडा नि गरिबाच्या वाटा मोडा मोडा घालणें பாதபீடம் देखला वडा, उपास मोडा बांकीन मोठयाचा आला गाडा, गरिबाच्या झोंपडया मोडा ପାଦାନୀ చెప్పులసౌకర్యం आथिं दोनग्रा ഫുട്ട് റെസ്റ്റ് পাদানি પાવદાન पावदान पाउदान ਪਾਏਦਾਨ येयां बिबा बाधणें पायदान नडणे बिब्बा पराजय अडाणी बिबवा देखणे नागा कांठ का काडी હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP