Dictionaries | References

मुंढा

   
Script: Devanagari
See also:  मुंडा , मुंडा हात

मुंढा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
muṇḍā or muṇḍhā m The attendant upon a हिजडा or hermaphrodite, when he goes his beggingrounds. As the Hindús may not suffer the हिजडा to enter their houses, nor may even look upon his face, this मुंडा, being a man of caste, demands and receives alms on the हिजडा's account. Pr. हिजड्याची जोड मुंड्यानें खावी. Called also खरखर- मुंडा & मामरमुंडा.
Deprived of its head, crop, top, tip, horns, extreme point or end--a tree or plant, a finger, a knife, a beast. 2 Wanting its edge, rim, or border--a vessel. 3 Mere, plain, bare, wanting the usual per centage of पंचोतरी and सळी;--used of the शेकडा or hundred, and opp. to खरा शेकडा the full hundred. 4 Naked, void, wanting the usual ornament, a ppendage, or accompaniment. 5 Of which the horns are turned back and down. 6 Void of a canopy--a throne; or void of title to a canopy over his throne--a nawáb, toparch, or petty potentate.
muṇḍhā m The region or round of the shoulder- 2 Abridged from मुंढा हात q. v infra. 3 The muzzle or nozzle of a पखाल: also, with many, the head or filling-orifice. 4 The attendant upon a हिजडा or hermaphrodite. See मुंडा m.

मुंढा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Deprived of its head. &c.-a tree &c. Naked.
 m  The region of the shoulder.
मुढा माकोजी   A shallow pretender.

मुंढा     

 पु. केळीच्या पानांतील मोठें पान ; डांगा .
 पु. हिजड्याचा सोबती ; खरखर मुंडा ; यामरमुंडा ; भिक्षा मागतांना हिजड्याच्या बरोबर फिरणारा व भिक्षा घेणारा मनुष्य .
 पु. 
( गो . ) नायकिणीचा भाऊ . म्ह० हिजड्याची जोड मुंड्यानें खावी .
खांद्याचा गोल भाग ; खांदा . आनंत्या बोलला आज मुंढ्याच्या चिंध्या होती . - ऐपो ७० .
( सांकेतिक ) मुंढा हात ; पाऊण हात .
पखालीचें ( दोन्हीकडील ) तोंड .
हिजड्याचा सोबती ; नोकर . - वि . १ डोकें , माथा , टोंक शेंडा , शेंडी , शिंगे किंवा अग्र नसलेला ( प्राणी , झाड , बोट , चाकू , नारळ इ० ). २ कडा , गळा , कांठ , इ० नसलेलें ( भांडें ). ३ निव्वळ , केवळ फक्त शंभरच असा पंचोतरी व सळी नसलेला ( शेंकडा ); याच्या उलट खरा ( शेंकडा ). ४ विरहित ; साधा ; ओका ; दागिने नसलेला ; भुंडा . ५ शिंगें मागें वळलेला ; ६ छत्र नसलेलें ( सिंहासन ); सिंहासनाला छत्र असण्याचा अधिकार नसलेला ( मांडलिक ); [ सं . भुंड ]
०हात  पु. कोपरापासून वळलेल्या मुठीपर्यंत लांबीचा हात ( लांबी मोजण्याचें एक प्रमाण ). ( गो . ) मुंडिहाथ , मुंडोहात .
०उलटा  पु. ( जंबिया ) आपल्या हातांतील जंबियानें आपल्या जोडीदाराच्या डावीकडील खांद्यावर मारणें .
०सीधा   पु ( जंबिया ) आपल्या हातांतील जंबियानें आपल्या जोडीदाराच्या उजव्या बाजूकडील खांद्यावर मारणें . मुंढे फिरणें
खांदें गोलाकार होणें ; खांदे भरणें .
गलींत कवडी फेकून खेळावयाच्या कवड्यांच्या खेळांतील एक डाव . पारिभाषिक शब्द .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP