Dictionaries | References म मिसळ Script: Devanagari See also: मिसळा Meaning Related Words मिसळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 mixture; mixed or mingled state. 2 A mixed or mingled mass. 3 An association or a company.mixed or mingled;--used of grain or fruits, of kinds or varieties of things generally. मिसळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m -ळा m mixture; mixed mass, a company. मिसळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 see : मिश्रण मिसळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री पु .मिश्रण ; मिसळलेली स्थिति ; भेळ .एकत्र मिसळलेला समूह .मंडळी ; संघ .सख्य ; मैत्री . [ सं . मिश्रण ] मिसळ - वि . मिसळलेला ; एकत्र झालेला . [ सं . मिश्रित ] मिसळण - स्त्री . मिसळलेली स्थिति ; मिश्रपणा . - न .मिश्रण करण्याकरतां मिसळलेली वस्तु ; मिश्रणांतील निरनिराळे पदार्थ .मिश्रण ; भेंसळ .फोडणींत घालण्यासाठीं एकत्र केलेले धने , मोहर्या , हिंग इत्यादि जिन्नस वेगवेगळे काढून ठेवणें . [ मिसळणें ] मिसळणी - स्त्री . मिसळणें ; एकत्र करणें . मिसळणें - न . मिसळण ; धने , मोहर्या , कारळे , मेथ्या इ० चें फोडणींत घालण्याचें मिश्रण . मिसळणें - अक्रि . मिश्रण होणें ; एकत्र होणें - सक्रिएकत्र करणें .( ल . काम किंवा लढाई ) जोरानें करणें ; त्वेषानें करणें . मिसळवणी - न . कोकंबसारांत मिसळून वाढविलेलें ताक . [ मिसळ + पाणी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP