Dictionaries | References भ भूक { bhūkḥ } Script: Devanagari See also: भुकहरताळ Meaning Related Words भूक हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : इच्छा, भूख भूक कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun खावपाची इत्सा जावपाची दशा Ex. आवयक पळोवन बाळकाची भूक वाडली ATTRIBUTES:शारिरीक ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmভোক benক্ষুধা gujભૂખ hinभूख kanಹಸಿವೆ kasبۄچھٕ malവിശപ്പ് marभूक mniꯑꯔꯥꯝ ꯈꯧꯔꯥꯡꯕ nepभोक oriକ୍ଷୁଧା panਭੁੱਖ sanक्षुधा urdبھوک , اشتہا noun जेवणाची इत्सा वा आस्त Ex. हांवे म्हजी भूक दामपाची खूब प्रयत्न करीत रावलो ONTOLOGY:मानसिक अवस्था (Mental State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अशनाWordnet:benলোভ gujઅશના hinअशना marअशना oriଭୋଜନେଚ୍ଛା sanअशनाया urdبھوک , گرنگی , جوع See : इत्सा भूक A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 ; to stay one's stomach. 2 g. of s. with passive import. To have one's appetite or hunger satisfied or appeased, or one's stomach stayed; as चतकोरावर माझी भूक धरती काय? पावशेर भाता- वर भूक धरत नाहीं. भूक मारणें To repress or deny one's hunger: also to beat it down by a scanty morsel. भुकें मरणें To die of hunger, to famish भूक Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Hunger. Appetite. Fig. Desire.भूक मारणें Repress or deny one's hunger.भुकें मारणें Die of hunger, famish. भूक मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. खाण्याची इच्छा , पोटाची मागणी , बुभुक्षा , क्षुधा ;ना. इच्छा , तळमळ . भूक मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun खाण्याची शारिरीक गरज Ex. तो भुकेने व्याकूळ झाला होता ATTRIBUTES:शारीरिक HOLO MEMBER COLLECTION:षट् क्लेश ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:क्षुधाWordnet:asmভোক benক্ষুধা gujભૂખ hinभूख kanಹಸಿವೆ kasبۄچھٕ malവിശപ്പ് mniꯑꯔꯥꯝ ꯈꯧꯔꯥꯡꯕ nepभोक oriକ୍ଷୁଧା panਭੁੱਖ sanक्षुधा urdبھوک , اشتہا भूक महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. उपास ; अन्नत्याग ; अन्नसत्याग्रह . ' एक एक दिवसाचें भूक हरताळ सुरु झाले .' - के १ . ८ . १९३९ . स्त्री. क्षुधा ; खाण्याची इच्छा .कामना ; स्पृहा .( ल . ) इच्छा ; तळमळ . म्हणौनि आपुलेंचि मुख । पहावयाची भूक । - अमृ ७ . ११५ . [ सं . बुभुक्षा ; प्रा . बुहुक्खा ; पं . भुक्स ; सिं . बुख ; हिं . गु . बं . भूख ; उरिया . भोक ; आर्मेजि . बुखव ; पोर्तु . जि . बोक ] म्ह० भुकेला कोंडा आणि निजेला धोंडा = चांगली भूक लागली म्हणजे कोंड्यासारखा बेचव पदार्थहि गोड लागतो आणि झोंपेला मनुष्य आला म्हणजे त्याला धोंड्यावरहि मऊ गादीवर निजल्यापेक्षां चांगली झोंप लागते . ( वाप्र . )०धरणें क्रि .भूक दाबणें , थांबविणें .भूक तृप्त , शांत होणें , थांबणें . चतकोरावर माझी भूक धरती काय ?०मारणें क्रि . भूक दाबून धरणें ; तिची पर्वा न करणें ; थोड्याशा खाण्यानें भुकेला मारणें .०हरपणें अक्रि . भुकेचें भान न राहणें . भुकेचा कोंवळा असणें भूक रेटण्याचें सामर्थ्य नसणें . तो कोवळ्या भुकेचा आहे . भुकें मरणें उपाशीं मरणें .०मोड स्त्री. हलक्या व थोडक्याशा फराळानें भूक शमविणें ; भूक धरणें .विलंबानें भूक घालविणें .वासना तृप्त करुन ती घालविणें ; मनशामोड ; तृप्ति .क्षुधेची तृप्ति होण्यापूर्वी झालेला अडथळा .०लाडू पु. प्रवासाच्या उपयोगी फराळाचे पदार्थ ; शिदोरी . तान - तहान लाडू पहा . भुकाळ , ळू वि . अन्नासाठीं हपापलेला ; ज्याला भूक वारंवार लागते व ती लागली असतां काळ कंठवत नाहीं तो . तयां दुर्भरांचिये धुरे । भुकाळु जो । - ज्ञा १६ . ३२३ . भुकिस्त वि .क्षुधित ; अधाशी ; फार भूक असलेला . आले अतीत अभ्यागत । जाऊं नेदी जो भुकिस्त । - दा २ . ७ . ५३ .( ल . ) गरजवंत ; गरजू .कंगाल .( ल . ) भुकड ; भरड ; रुक्ष ; निझूर ( जमीन ).सुनका ; वांझट ; अल्प ; चुटपुटा ; मुळींच कांहीं नसणारा ( देश , गांव , बाजार , धंदा , श्रम , भाषण ).भिकार ; क्षुद्र ; लहान ; कवडीमोल ( प्राणी , वस्तु ). म्ह० भुकिस्त गुरुं वळचणी उपसतें . भुकी - वि . थोडीशी भूक राखून जेवणारा . म्ह०भुकी तो सुखी .भुकी राखी चौथा कोन . भुकेकंगाल , भुकेबंगाल - वि . दरिद्रि ; खावयास न मिळणारा ; भुकेलेला व गरजू ; अत्यंत गरजवंत ; दुकळलेला ; हतभागी ; गरीब . [ हिं . ] भुकेचा मोटला - पु . अत्यंत क्षुधेनें धाधावलेला माणूस ; भूक कंठवत नाहीं असा मनुष्य . भुकेच्या तोंडा - क्रिवि . भूक लागली असतां . आम्हां देईं भुकेच्या तोंडा । - तुगा . ( नवनीत पृ . ४४८ ) भुकेजणें , भुकेणें - अक्रि .क्षुधित होणें .( ल . ) उत्कंठेनें इच्छिणें ; आशा करणें ; धाधावणें ; हांव सुटणें . भुकेला , भुकेजला - वि .क्षुधित .अतिशय उत्सुक . तोचि ऐकाया जीव हा भुकेला । - र २६ . भूक A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 भूक mn. mn. ([Uṇ. iii, 41] Sch.) a hole, [L.] the head of a fountain, [L.] time, [L.] भूक m. m. darkness, [L.] भूक The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 भूकः [bhūkḥ] कम् [kam] कम् 1 A cavity, hole, chasm.The spring.Time.-कः Darkness. भूक Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 भूक mn. (-कः-कं)1. A hole, a chasm.2. Time.3. Darkness.4. A spring.E. भू to be, Unādi aff. कक् . ROOTS:भू कक् . Related Words भूक अरे बिबी भूक लगी, रोटियां पकाव ! ठिकरी तो फुट गई, बेटा टालिया बजाव अंगीं लागत नाहीं, भूक वाढत नाहीं अति भूक लागे ज्याला कालवणहि नको त्याला खायत तितली भूक भोव, न्हायत तितलो म्हेळ भोव गुरूं काढतें भूक आणि मूल (पोर) काढतें दुःख भूक धरणें भूक हरपणें भूक मारणें भूक वाडोवपी क्षुधा भोक तहान लाडू भूक लाडू दृष्टी माया, भाता भूक आई मुलाची तहान भूक जाणती, त्यापेक्षां मुलाला अधिक माहिती hunger भूक हेंच खरें तोंडीं लावणें भान्याची भूक अन् दृष्टीची माया भूक मावेना आणि पोटांत जाईना पोटावर बांधल्यानें भूक जात नाहीं तीळ खाल्ला तिळाइतकी भूक गेली पोटांत नाहीं भूक, खाण्याचं काय सुख घोळतल्याक उपास ना, बसतल्याक भूक ना क्षुधावर्धक बापुय मेल्या वर्सा ओत चड, आवै मेल्या वर्सा भूक चड जेवीत आशिल्याक भूक चडि, धूत आशिल्याक चिकलु चडु पाचक येतां जातां खाई अन् ताटीं बसल्या भूक नाहीं भूक लागणे भूक लागप ভোক ক্ষুধা କ୍ଷୁଧା ભૂખ भूख பசி ಹಸಿವೆ വിശപ്പ് प्रत्येकाची भूक ठरलेली असते दुधाची भूक ताकावर भागली भाकरीला भूक लागणें भूक खाई रुख भूक खाय रुक peptic hungriness पोटांत भूक आणि डोळ्यांत काजळ بۄچھٕ ক্ষোধাবর্ধক ক্ষুধাবর্ধক କ୍ଷୁଧାବର୍ଦ୍ଧକ ਭੁੱਖਵਧਾਊ பசியைத் தூண்டும் വിശപ്പുകൂട്ടുന്ന ಹಸಿವನ್ನು ಹೆಚ್ಚಿಸುವ गोड गोड पक्वान्नें पाहिल्यावर भूक वाढते जेवायला चला, म्हणे भूक नाहीं मला दुखणें काढावें पोरांनीं, आणि भूक काढावी गुरांनीं भूक काढावी ढोरांनीं, दुखणीं काढावीं पोरांनीं पोटांत भूक माईना, तोंडांत घास जाईना शेजारणीचें देणें थोंडें आणि मनाची भूक वाढे उखैनाय રુચિકર ਭੁੱਖ ఆకలి मुतानें ज्याची तृषा भागणार, त्याची भूक गुवानें शमणार! तहान लागल्यास मृत प्याला, तो भूक लागल्यास विष्ठा खाईल उखैहोग्रा రుచికరమైన desire पोटांत खडबडणें specific hunger हळवट भुकेचा निखारा पोटांत पडणें भुकेचा कोंवळा असणें मेडभूक भुकी राखी चौथा कोन निखारा देणें पोटांत कावळे ओरडणें पोटांत कावळे कोकलणें पोटांत ब्रह्मराक्षस असणें पोटांत ब्रह्मराक्षस उठणें अग्नीवर्धक भुकेवप आग उठणें आग पडणें अलुका पोटांत आग पेटणें पोटांत कांटे भरणें पोटांत जळे, माथ्यांत कळे पोटात कावळे ओरडणे पोटीं जळें, माध्यान्ह कळे अग्निमांद्य भुकेल्लो अन्न जाणें खेवदा कर्वादणें अल्प भुकी तो सदा सुखी अळुकी व्यंजन नाशिल्लें भकभग Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP