मुलांना समजाविण्यासाठी किंवा सांगण्यासाठी जखमेसाठी वापरलेला शब्द
Ex. तुला बाऊ झाला आहे न !
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
लहान मुलांना घाबरविण्यासाठीचा एका कल्पित भयानक जीव
Ex. आई आपल्या मुलाला म्हणत होती की झोपून जा नाहीतर बाऊ येईल .
ONTOLOGY:
काल्पनिक प्राणी (Imaginary Creatures) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
gujહાઉ
hinहौआ
kanಗುಮ್ಮ
malപാക്കാന്
oriକକବାୟା
tamகற்பனை பூதம்
telబూచాడు
urdہووا , جوجو , بھکاؤ