हंसाच्या जातीचा शरीराने स्थूल, मान आणि पाय आखूड असलेला जलपक्षी ज्याचा रंग सफेद असून पायाची पुढची बोटे पातळ कातडीने जोडलेली असतात आणि चोच चपटी असते
Ex. बदकाची पिसे दरवर्षी गळतात आणि नवी पिसे येतात
HYPONYMY:
सरग बाड्डा घनवर गजरा सोनुला अरुण बाड्डा मराल
ONTOLOGY:
पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmপাতিহ্াঁহ
bdफाथि हांसो
benহাস
gujબતક
hinबतख
kanಬಾತುಗೋಳಿ
kasبَطُخ
kokबदक
malതാറാവു്
mniꯉꯥꯅꯨ
nepहाँस
oriବତକ
panਬੱਤਕ
sanवरटः
tamவாத்து
telబాతు
urdبتخ
* बदकाचे मांस
Ex. मनोहर कोंबडा नाही बदक खात आहे.
ONTOLOGY:
खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmহাঁহৰ মাংস
bdहांसो बेदर
benহাঁস
hinबत्तख
kanಬಾತುಕೋಳಿಯ ಮಾಂಸ
kasبَطُخ , بَطَخ ماز
kokबकें
malതാറാവിറച്ചി
oriବତକ ମାଂସ
panਬੱਤਕ
urdبطخ