Dictionaries | References

पैठणी प्रेम

   
Script: Devanagari
See also:  पैठणी आदर

पैठणी प्रेम     

पूर्वी पैठण येथील लोक दिसावयास मोठे आदरशील परंतु मनांतोन उलट असत. सामान्यतः मोठमोठया शहरांत पाहुणा येण्यापासून त्रास होतो याकरितां अशा शहरांतील लोक जरी वरुनवरुन आदरातिथ्य दाखवितात तरी तें मनापासून असणें शक्य नसतें. वरवरचा आदर. ‘पुरे करा पैठणी आदर वरवरी हो।’ -प्रला १०७. ‘मल्लिके, त्याच्या वचनावर भरंवसा ठेवूं नको. त्याचें तें सगळें पैठणी प्रेम आहे.’ -विकार विलसित.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP