Dictionaries | References

नाक

   { nāka }
Script: Devanagari

नाक

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  होठों के ऊपर की सूँघने और साँस लेने की इंद्रिय   Ex. उसकी नाक में फुंसी हो गई है ।
HOLO COMPONENT OBJECT:
चेहरा
HYPONYMY:
चपटी नाक सूँड़
MERO COMPONENT OBJECT:
नथुना नासादंड नासिका छिद्र नकसीर
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नासिका नासा नास घ्राण घ्राणेंद्रिय नस्त प्राणग्रह नस्या
Wordnet:
asmনাক
benনাক
gujનાક
kanಮೂಗು
kasنَس
kokनाक
malപഞ്ചേന്ദ്രിയങ്ങളില്‍ ഒന്നു്‌
marनाक
mniꯅꯥꯇꯣꯟ
nepनाक
oriନାକ
panਨੱਕ
sanघ्राणम्
tamமூக்கு
telముక్కు
urdناک
   See : नासा-विवर, प्रतिष्ठा, नक्र घड़ियाल, नासिका छिद्र

नाक

नाक n.  दक्षसावर्णि मनु का पुत्र (मनु देखिये) ।

नाक

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  स्वास आनी वास घेवपाक उपेग पडपी ओंठा वयलें इंद्रीय   Ex. ताच्या नाकाक फोड आयला
HOLO COMPONENT OBJECT:
चेरो
HYPONYMY:
सोंड चेपटें नाक
MERO COMPONENT OBJECT:
नाकपुडी नाकाचें हाड
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घ्राणेंद्रीय
Wordnet:
asmনাক
benনাক
gujનાક
hinनाक
kanಮೂಗು
kasنَس
malപഞ്ചേന്ദ്രിയങ്ങളില്‍ ഒന്നു്‌
marनाक
mniꯅꯥꯇꯣꯟ
nepनाक
oriନାକ
panਨੱਕ
sanघ्राणम्
tamமூக்கு
telముక్కు
urdناک

नाक

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   To be in articulo mortis: also to be knocked up or wearied out.

नाक

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   The nose. The spot at which a grain, a potato &c. germinates, the eye. The eye of a needle, bodkin &c. The principal person (as of a family or an assembly); the chief town or fort (of a country). The bore made for nose-rings. Boldness, assurance, brazen-facedness.
येथें मी कोणत्या नाकानें जाऊं?   With what face can I go there?
माझें नाक गेलें-गमावलें   Honourableness or fair reputation;
भागनाक, रामनाक.   An affix of courtesy to the names of Mahars &c.
आपलें नाक कापून दुसऱ्यास अपशकुन, -अवलक्षण करणें   To ruin one's self in order to injure another.
उंच नाकानें ( करणें-बोलणें-वागणें-फिरणें)   Impudently, with a brazen face.
नाक ओरबडणें   To rifle the nose; to strip or tear off its jewels.
नाक कापणें   To take the conceit out of.
नाक खालीं पडणें   To have one's high and proud looks brought low.
नाक गुंडाळणें   To acknowledge one's own inferiority; to succumb, to truckle, to draw in one's horns.
नाक घासणें   To pay servile court; to crouch, truckle.
नाक जळणें   To be oppressed under a sense of stench.
नाक तोंड मुरडणें   To turn up the nose at.
नाक तोडून कडोस्त्रीस खोविणें   To throw off all sense of shame, and persist (in begging &c.) although constantly refused and spurned.
नाक धरणें   To hold by the nose, i.e. to keep waiting: also to obstruct or hinder gen.
नाक धरून बसणें   To be always engaged in religious meditation or performing ceremonies.
नाकपुड्या पिंजारणें-फुलविणें-फुगाविणें-फुरफुरविणें-फेदाणें   &c. To draw in, dilate, and swell one's nose with anger; to snort, to storm, to bluster.
नाक फेडणें   To blow the nose.
नाक मोडणें   To turn up one's nose daintily or haughtily.
नाक मोडणें   To nip, blast.
नाक लावून (करणें &c.)   To put on a bold face; to brazen out.
नाक वर करणें, वर करून चालणें   To turn up one's nose; to sneer at, or to be disdainful. To hold one's head high.
नाकांत काड्या घालणें   To twit, to urge on.
नाकांत बोलणें   To speak through the nose, to snuffle.
नाकानें कांदे,वांगी सोलणें   To vaunt perfect purity from, and to be stern in reproving, a vice to which one's self is addicted. To swallow a camel and strain a gnat.
नाकाला झिमोटा घालणें   To turn up one's nose; to sneer at.
नाकावर निंबू घासणें, पिळणें   To triumph over (an opponent); to succeed in spite of his opposition.
नाकावर पाय देणें   To brave another, to do in the teeth of.
नाकावर माशी बसू न देणें   To be very touchy and irritable; to be very jealous of (honour, character &c.)
नाकाशीं सुत धरणें   To hold a thread before the nostrils of (as of one in the last moment).
नाकास चुना लावणें   To dare and defy; to brave or challenge.
नाकास पदर येणें   To be abashed or confounded; to become ashamed.
नाकासमोर जा   Go straight forwards; follow your nose.
नाकीं दुराही काढणें   To supplicate earnestly and humbly.
नाकीं वेसण घालणें   To lead by the nose.
नाक मुक्यापुढें खाजविणें   To irritate, exasperate.
नाक मुठींत धरून जाणें   To sneak off with the tail between the legs.
नाक गेलें तरी भोकें राहिली, आहेत (म्हणणें &c.)   To be utterly unashamed of one's shame; to show extreme effrontery; (to point to or talk about one's stigma)
नाक झाडणें   To lower one's swelling and puffing; to take the conceit out of.
नाक झाडणें   To blow the nose. To snort. To flout.
नाक धरल्यास तोंड उघडतें   Apply or maintain some constraint or check, and you shall obtain your demand.
नाकवर असणें   To be high in society or the world; to be above (in learning, wealth, station &c.) one's neighbours
नाकाची घाण मरणें,जाणें   To lose one's sense of offensive smells.
नाकांत काड्या जाणें   To take pain or offence at.
नाकातोंडाची गुंजडी करणें   To draw up one's nose and mouth in sulks or in anger; to make a purse of one's nose and mouth.
नाकापेक्षां मोतीं जड   A tail wagging the dog.
नाकाला जीभ लावणें   To express disdain.
नाकाला पदर लावणें,-लागणें v.t,v. i  To cover one's face (as under shame from some obloquy or dishonour).
नाकावर टिचणें (शंभर रूपये &c.)   To tip the nose with, i. e. to cast at; to toss to; to give (money &c) without reserve or hesitation.
नाकावर बोट ठेवणें   To impress secrecy or silence; to put the finger upon the lip.
नाकावर पदर येणें   To become a widow: also to be shamed into retirement and concealment.
नाकावर वाट करणें   To do in defiance of; to do in the teeth of.
नाकाशीं, नाकीं सूत धरणें   To hold a thread in the nostril (of a dying person) in order to determine whether there is life or not. Hence \
नाकाशीं सूत धरिलें   He is in articulo mortis.
नाकाहोंटावर जेवणें   To eat fastidiously.
नाकी नव  m pl  येणें (To have the nine senses or powers come into the nostrils.) To be in articulo mortis: also to be knocked up or wearied out.

नाक

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  श्वास घेण्याचे इंद्रिय   Ex. नाक आपल्याला गंधसंवेदना देते
HOLO COMPONENT OBJECT:
चेहरा
HYPONYMY:
सोंड चपटे नाक
MERO COMPONENT OBJECT:
नाकपुडी घोळणा नाकाचे हाड
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नासिका श्वसनेंद्रिय घ्राणेंद्रिय नासा घ्राण
Wordnet:
asmনাক
benনাক
gujનાક
hinनाक
kanಮೂಗು
kasنَس
kokनाक
malപഞ്ചേന്ദ്രിയങ്ങളില്‍ ഒന്നു്‌
mniꯅꯥꯇꯣꯟ
nepनाक
oriନାକ
panਨੱਕ
sanघ्राणम्
tamமூக்கு
telముక్కు
urdناک
   See : नेढे

नाक

  पु. स्वर्ग . ते नाके ( नासिका ) नाक ( स्वर्ग ) माज्या चित्ताचे हा विमूढ लाजेना । - मोमंरा किष्किंधा १ . १० . [ सं . ]
  न. १ घ्राणेंद्रिय ; नासिका . २ ( ल . ) धान्य , बटाटे इ० काला ज्या ठिकाणी मोड येतो ती जागा ; डोळा . ३ सुई , दाभण इ० काचे भोंक ; नेडे . ४ ( कुटुंब , सभा इ० कांचा ) मुख्य उत्कृष्ट मनुष्य ; देशांतील मुख्य शहर किंवा किल्ला . पुणे हे देशाचे नाक आहे . ५ नथेकरितां नाकास पाडलेले भोंक , छिद्र . नाक तुटणे , बुजणे . ६ धीटपणा ; दम ; खात्री . निलाजरेपणा ; उजळ माथा . तेथे मी कोणत्या नाकाने जाऊं . ७ अब्रू ; चांगली कीर्ति , नांव . माझे नाक गेले , गमावले . [ सं . नासिका ; प्रा . णक्क ; फ्रेंजि . नख ; पोजि . नकी ] ( वाप्र . )
  पु. नाईक याचें संक्षिप्त रुप हें महार , बेरड वगैरेंच्या नांवापुढें लावतात . उदा . रामनाक , सिदनाक .( नायक )
०ओरबाडणे   नाकांतील अलंकार हिसकून घेणे .
०कापणे   खोडकी , गर्व जिरविणे ; पराभव करणे ; ( आपले ) कापून दुसर्‍यास अपशकून , अवलक्षण करणे दुसर्‍याचे नुकसान व्हावे म्हणून आपला स्वतःचा नाश करुन घेणे .
०कापून   पुसणे - एखाद्याची मोठी अप्रतिष्ठा करुन नंतर थोडा सन्मान करणे .
पाटावाने   पुसणे - एखाद्याची मोठी अप्रतिष्ठा करुन नंतर थोडा सन्मान करणे .
०खाजविणे   चिडविणे .
०खाली   - पाडणे - होणे - गर्व नाहीसा होणे , करणे ; मानहानि होणे .
पडणे   - पाडणे - होणे - गर्व नाहीसा होणे , करणे ; मानहानि होणे .
०गुंडाळणे   आपला कमीपणा , पराभव कबूल करणे ; शरण जाणे ; क्षमा मागणे .
०गेले   भोके राहिली आहेत असे म्हणणे - पुन्हा निर्लज्जपणे बोलणे ; वागणे ; मागील गुन्ह्याची लाज सोडून चालणे .
तरी   भोके राहिली आहेत असे म्हणणे - पुन्हा निर्लज्जपणे बोलणे ; वागणे ; मागील गुन्ह्याची लाज सोडून चालणे .
०चिरुन   भरणे - एखाद्यास फजीत करणे ; नकशा उतरविणे .
मीठ   भरणे - एखाद्यास फजीत करणे ; नकशा उतरविणे .
०घासणे   १ आर्जव , खुशामत करणे ; हांजी हांजी करणे . २ क्षमा मागणे ; चूक कबूल करणे .
०चेचणे   ठेचणे - १ फजीती , पारिपत्य होणे , करणे . २ नक्षा उतरणे ; खोड मोडणे .
०जळणे   नाकांतले केस जळणे - फार दुर्गंधि येणे .
०झाडणे   १ नाक चेचणे ; तिरस्कार दाखविणे ; ताठा , गर्व , उतरविणे . २ नाक शिंकरणे . ३ घोडा इ० जनावराने जोराने नाकांतून वारा काढणे .
०तोंड   - नापसंति दर्शविणे ; नावे ठेवणे .
मुरडणे   - नापसंति दर्शविणे ; नावे ठेवणे .
०तोडून   खावणे - भीक मागण्याकरिता लाजलज्जा सोडून देणे ; अगदी लोंचट बनणे .
कडोस्त्रीस   खावणे - भीक मागण्याकरिता लाजलज्जा सोडून देणे ; अगदी लोंचट बनणे .
०धरणे   वाट पहावयास लावणे ; खोळंबा करणे .
०धरल्यास   दाबल्यास तोंड उघडणे - एखाद्यास पेंचात धरल्याशिवाय तो आपल्या म्हणण्यास कबूल होत नाही या अर्थी . ( नाक व तोंड यांनी श्वासोच्छवास होतो . त्यापैकी एक दाबले तर दुसरे उघडावेच लागते ).
किंवा   दाबल्यास तोंड उघडणे - एखाद्यास पेंचात धरल्याशिवाय तो आपल्या म्हणण्यास कबूल होत नाही या अर्थी . ( नाक व तोंड यांनी श्वासोच्छवास होतो . त्यापैकी एक दाबले तर दुसरे उघडावेच लागते ).
०धरुन   - ( प्राणायामावरुन ) धार्मिक कृत्यांत गुंतलेला असणे , वेळ घालविणे ( ल . ) कर्तव्य न करतां वेळ गमावित बसणे .
बसणे   - ( प्राणायामावरुन ) धार्मिक कृत्यांत गुंतलेला असणे , वेळ घालविणे ( ल . ) कर्तव्य न करतां वेळ गमावित बसणे .
०पुड्या   - फुलविणे - फुगविणे - फुरफुरविणे - फेंदरणे - रागाने खेंकसणे ; अंगावर जाणे ; नाक फुगवून राग दाखविणे .
पिंजारणे   - फुलविणे - फुगविणे - फुरफुरविणे - फेंदरणे - रागाने खेंकसणे ; अंगावर जाणे ; नाक फुगवून राग दाखविणे .
०फेडणे   नाक शिंकरणे .
०नाक   धरुन जाणे - निरुपायस्तव , नाइलाजाने शरण जाणे ; अभिमान सोडून जाणे .
मुठीत   धरुन जाणे - निरुपायस्तव , नाइलाजाने शरण जाणे ; अभिमान सोडून जाणे .
०मुक्यापुढे   - चिडविणे ; क्षोभविणे .
खाजविणे   - चिडविणे ; क्षोभविणे .
०मुरडणे   मोडणे नाक वाकडे - तिकडे करुन नापसंति दाखविणे .
०मुष्ट्या   - ( व . ) हिणविणे ; नाराजी दर्शविणे . नाकमुष्ट्या हाणूं हाणूंच बेजार , स्वतः तर काम होईना .
हाणणे   - ( व . ) हिणविणे ; नाराजी दर्शविणे . नाकमुष्ट्या हाणूं हाणूंच बेजार , स्वतः तर काम होईना .
०मोडणे   फजीती उडविणे ; गर्व उतरविणे .
०लावून   करणे )- क्रिवि . धिटाईने ; निलाजरेपणे .
(   करणे )- क्रिवि . धिटाईने ; निलाजरेपणे .
०वर   - वर करुन चालणे - वर असणे - १ दिमाख , ताठा , गर्व , निर्लज्जपणा दाखविणे ; वरचढ असणे . २ स्वतः दोषी असतांनाहि दिमाख दाखविणे ; शरम न वाटणे .
करणे   - वर करुन चालणे - वर असणे - १ दिमाख , ताठा , गर्व , निर्लज्जपणा दाखविणे ; वरचढ असणे . २ स्वतः दोषी असतांनाहि दिमाख दाखविणे ; शरम न वाटणे .
०वाहणे   पडसे येणे .
०सावरणे   ( बायकी ) मूल जन्मल्याबरोबर त्यास न्हाऊ घालतांना त्याच्या नाकात तेलाचे एकदोन थेंब सोडून त्याच तेलाच्या हाताने नाकाच्या वरच्या भागापासून शेवटपर्यंत हलके चोळणे . नाकाची घाण मरणे जाणे १ संवईमुळे किंवा पडशामुळे वास न येणे ; संवय होणे . २ ( ल . ) वाइटाचा तिरस्कार न येणे . नाकांत काड्या घालणे चिडविणे ; टोमणे मारणे ; कुरापत काढणे ; ( एखाद्यास ) चीड येईल असे कृत्य करणे . हरिच्या पुनःपुन्हां कां काड्या काड्या नाकांत घालिशी शशका । - मोसभा ४ . ८४ . नाकांत काड्या जाणे रुसणे ; चिडणे ; राग येणे . नाकांत काड्या जाणे रुसणे ; चिडणे ; राग येणे . नाकांत दम येणे ( माळवी ) नाकी नऊ येणे . नाकांत बोलणे नाकातून , गेंगाण्या स्वरांत शब्द काढणे ; अनुस्वारयुक्त बोलणे ( कोंकणी लोकांप्रमाणे ). नाकातोंडाची गुंजडी करणे ( नाक , तोंड आवळून , चंबूसारखे करुन ) राग किंवा नापसंति दाखविणे . उंच्या नाकाने ( करणे , बोलणे , वागणे , फिरणे )- मिजासीने , निलाजरेपणाने , ( करणे इ० ). नाकाने कांदे वांगी सोलणे १ नसता , खोटा शूचिर्भूतपणा दाखविणे ; उगीच पावित्र्याच्या गोष्टी सांगणे . २ एखादे वेळी फार चोखंदळपणा करणे पण एरवी वाटेल तसे वागणे ( ढोंगीपणा दाखवितांना वापरतात ). नाकापेक्षा मोती जड होणे ( एखाद्याच्या अंगचा खरा गुण लोकांच्या अपेक्षेहून कमी आहे असे निदर्शनास आल्यावर योजतात ) एखाद्या गौण वस्तूला अधिक महत्त्व प्राप्त होणे ; कनिष्ठ दर्जाचा मनुष्य वरिष्ठाहून वरचड होणे ; ( नाकास शोभा आणण्याकरितां मोती असते पण ते जड झाले तर नाकास इजा होईल यावरुन ). तुल० सासूपेक्षां सून अवजड . नाकाला जीभ लावणे तिरस्कार दाखविणे ; गर्व ; ताठा , दिमाख दाखविणे . नाकाला झिमोटा घालणे तिरस्कार दाखविणे ; नाक मुरडणे . नाकावर असणे अगदी तयार असणे . राग कसा त्याच्या अगदी नाकावर आहे . नाकावरची माशी तरवारीने हाणणे ( व ) लवकर राग येणे . नाकावर निंबु घासणे पिळणे प्रतिपक्ष्यास न जुमानतां आपले कार्य साधणे ; प्रतिपक्ष्यास चीत करणे . नकाला पदर लावणे , लागणे १ लज्जेने , अपकीर्तीमुळे तोंड झांकणे . २ घाणीचा तिरस्कार करणे . नाकावर टिचणे १ एखाद्याचे पैसे ताबडतोब देणे . २ काकूं न करतां , अडथळ्यास न जुमानतां एकदम देणे , करुन टाकणे . नाकावर पदर येणे १ वैधव्य येणे . २ लाजेने लपून एकांतवासांत बसणे . नाकावर पाय देणे विरोधाची पर्वा न करणे ; प्रतिपक्ष्यावर मात करणे . नाकावर बोट ठेवणे गुप्त ठेवण्यास किंवा गप्प बसण्यास सांगणे ; ( रागाने किंवा अन्य कारणाने एखाद्यास ) दबकावणे . नाकावर माशी बसूं देणे अतिशय चिडखोर , क्रोधी असणे ; अपमान किंवा तिरस्कार अगदी सहन न होणे ; थोडे देखील उणे बोलणे न सोसणे . जागृदवस्थेत जसी नासाग्री बैसली नरा माशी । - मोगदा ५ . २ . नाकावर म्हशीने पाय देणे नाक नकटे , बसके , चपटे असणे . नाकावर वाट करणे विरोधास न जुमानता काम सिद्धीस नेणे , करणे ; नाकावर पाय देणे . नाकाशी सूत धरणे अगदी मरणोन्मुख होणे ( मरतांना श्वास आहे की नाही हे पाहण्याकरितां नाकाशी सूत धरतात ). नाकास चुना लावणे नाकावर लिंबू पिळणे , पाय देणे पहा . सोसे कुलजा मृत्यु , न अयशाचा सोसवे चुना नाकी । - मोद्रोण २१ . ५८ . नाकास पदर येणे बेअब्रू होणे ; लाज वाटणे ; मानखंडना होणे . नाकास मिरची झोंबणे एखादी गोष्ट मनास लागणे ; वर्मी लागणे . नाकासमोर जाणे अगदी सरळ मार्गाने जाणे . नाकाहोंटावर जेवणे चाखतमाखत खाणे ; चोखंदळपणाने जेवणे .
०दुराही   नाकधुर्‍या काढणे - १ अति नम्रपणाने विनविणे ; शरण जाणे ; क्षमा मागणे . सद्गति दे म्हणुनिच तो जाणा काढी मयूर नाकधुर्‍या । - भक्तमयूर्केकावली प्रस्तावना . २ कृतापराधाबद्दल प्रायश्चित्त भोगणे . नाकी नव - नळ येणे - १ अतिशय कंटाळणे ; दमणे ; भागणे ( कामाने , श्रमाने ). २ ( नऊ इंद्रियांची शक्ति नाकांत येणे ) मरण्याच्या दारी असणे . नाकी वेसण घालणे - एखाद्यास कबजांत , कह्यांत ठेवणे . नाकी - नाकचा नाकाचा बाल - अत्यंत आवडता , जिवलग , मोलवान माणूस ; गळ्यांतील ताईत ; मोठ्याच्या परम प्रीतींतील दुर्जन ( नाकांतील केंस काढतांना फार त्रास होतो म्हणून त्यांस फार जपतात त्यावरुन ). म्ह ० ( व . ) १ नाक नकट तोंड वकट = कुरुप , अष्टावक्र अशा माणसास उद्देशून म्हणतात . २ नाकांत नाही कांटा , रिकामा ताठा -( बायकी , सोलापूरी ) ३ ( गो . ) नाक गेल्यावर काय माझी चवरी गोंडा हाय = निलाजरा मनुष्य आपली कितीहि अब्रू गेली तरी पुन्हां नाक वर करतोच . सामाशब्द -
०चिंबा वि.  बसल्या नाकाचा ; नकटा .
०तोडा   तोड्या पु . १ एक मोठ्या जातीचा टोळ . २ गवत्या टोळ ( नाक तोडतो यावरुन ).
०दुर   राई ,
०धुरई   धुराई धुरी स्त्री . १ पश्चात्ताप दाखविण्यासाठी नाक घासणे . माझ्या अपमानाबद्दल त्याने किती जरी नाकधुर्‍या काढल्या तरी ... बोलायची नाही . -- बाबं ४ . ३ . २ ( ल . ) नम्रतेची विनंति ( क्रि० काढणे ).
०पट्टी  स्त्री. ( मल्लविद्या ) जोडीदाराच्या कानावरुन व गालावरुन आपल्या हाताची पोटरी जोडीदाराच्या नाकपुडीवर दाबून वर दाब देऊन त्याला चीत करणे .
०पुडी  स्त्री. नाकाचे एक पूड ; नासारंध्र . [ सं . नासापुट ] म्ह ० ( व . ) नाकपुडीत हरिकीर्तन = लहान जागेत मोठे कार्य करावयाचे झाल्यास म्हणतात .
०भुंकन वि.  नाकावर भोवरा असलेला ( घोडा ). नासिकावर्त पहा . - मसाप २ . ५७ .
०मोड  स्त्री. नकार दर्शविणे ; तिरस्कारयुक्त नापसंती .
०वणी  न. १ तपकीर ; नस्य . २ नाकांत ओतावयाचा तीक्ष्ण पदार्थ . नाकवणी चुनवणी । - दा ३ . ७ . ६८ . एका देती नाकवणी । काळकुटाचे । - ज्ञाप्र २९५ . [ नाक + वणी = पाणी ]
०शिंकणी  स्त्री. एक वनस्पति ; भुताकेशी ; हिच्या पानाच्या वासाने शिंका येतात .
०शिमरो वि.  १ ( गो . ) नकटा . २ निलाजरा . [ नाक + शिमरा = बसके ]
०सूर   पुअव . नाकांतून बाहेर पडणारी हवा , श्वास . ( क्रि० वाहणे ; बंद होणे ).
०सुरॉ वि.  ( गो . ) नाकांतून येणारा ( आवाज ); गणगणा ; गेंगाणा . नाकाचा दांडा वासा पु . नाकाचे लांबट हाड . नाकाचा पडदा , नाकाची पडदी , नाकाची भिंत पुस्त्री . दोन नाकपुड्यांतील पडदा . नाकाच शेंडा नाकाची बोंडी पुस्त्री . नाकाचा अग्रभाग . नाकाची कवळी करप ( गो . ) कंटाळणे . नाकाटणी , नाकाटी स्त्री . रग जिरविणे ; नक्षा उतरविणे ; खरडपट्टी काढणे ; नाक खाली करावयास लावणे . ( क्रि० करणे ). [ नाक + काटणी ] नाकाटणे नाकाटणी पहा . नाकाड डा नपु . ( निंदार्थी ) १ मोठे नाक . २ डोंगराचा पुढे आलेला नाकासारखा भाग . या नाकाडाचे पलीकडे आपला गांव आहे . ३ भूशिर ; जमीनीचे टोंक . ४ आंब्याच्या फळाचा मागील बाजूचा नाकासारखा उंच भाग . नाकाड ड्या वि . मोठे आणि कुरुप नाक असणारा . नाकडोळ्याचा ( कानाचा ) वैद्य पु . साधारण , कामचलाऊ वैद्य . वैद्यकविद्येत फारसा वाकबगार नसलेला वैद्य ; वैदू . नाका डोळ्याने सुरेख वि . सुस्वरुप ; देखणा ; रेखीव बांध्याचा . नाकादाई स्त्री . ( व . ) खोड . खरडपट्टी . ( क्रि० काढणे ). खूप नाकादाई काढली आधी , मग जेवूं घातले . नाकावर रडे न . रडण्याची तयारी , तत्परता ; लवकर रडूं येणे . नाकावर राग पु . चिडखोरपणा ; ताबडतोब रागावणे . नाकीचे मोती न . नथ ; बुलाख . नाकीचे मोती सुढाळ । - ह ५ . १९७ . नाकील वि . सरळ , लांब व सुंदर नाक असणारा . नाकेला पहा . नाकुस्ती , नाकोस्ती , नाकुष्टे , नाकोष्टे स्त्रीन . नापसंति ; नकार दाखविण्याकरितां तिरस्काराने नाक मुरडणे . ( क्रि० मारणे ; देणे ; हाणणे ). नाकेल ला वि . नाकील पहा . नाकेला अन गुलजार । सांवळा नि सुंदर भासे । - बाल शिवाजी . नाकोटा टे पुन . ( निंदार्थी ) नाक .

नाक

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 noun  ओठ माथिको सुँघ्ने र सास फेर्ने इन्द्रिय   Ex. उनका नाकमा पिलो निस्कियो
HOLO COMPONENT OBJECT:
अनुहार
HYPONYMY:
सुँड
MERO COMPONENT OBJECT:
पोरा नाकेडाँडी
ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
नसिका
Wordnet:
asmনাক
benনাক
gujનાક
hinनाक
kanಮೂಗು
kasنَس
kokनाक
malപഞ്ചേന്ദ്രിയങ്ങളില്‍ ഒന്നു്‌
marनाक
mniꯅꯥꯇꯣꯟ
oriନାକ
panਨੱਕ
sanघ्राणम्
tamமூக்கு
telముక్కు
urdناک

नाक

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
नाक  mfn. m. (√ नम् [?]; according to, [Br.] and, [Nir.] fr.2.न॑ + 2 -अ॑क, ‘where there is no pain’ [?]; cf.[Pāṇ. 6-3, 75 and below] mfn.) vault of heaven (with or scil.दिव॑स्), firmament, sky (generally conceived as threefold cf.त्रि-दिव, त्रि-नाक, and, [AV. xix, 27, 4] ; in [VS. xvii, 67] there is a fivefold scale, viz.पृथिवी, अन्तरि-क्ष, दिव्, दिवो-नाक, and स्वर्-ज्योतिस्), [RV.] &c. &c.
   the sun, [Naigh. i. 4]
   N. of a मौद्गल्य, [ŚBr.] &c.
   of a myth. weapon of अर्जुन, [MBh.]
   of a dynasty, [VP.]
नाक  mfn. mfn. painless, [ChUp. ii, 10, 5.]

नाक

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
नाक [nāka] a.  a. [न कम् अकं दुःखम्; तन्नास्ति यत्र नभ्राडित्यादि नि˚ प्रकृति- भावः] Happy, painless; तन्नाकं तद्विशोकम् [Ch. Up.2.1.5.]
   कः Heaven; आनाकरथवर्त्मनाम् [R.1.5;15.96.]
   Vault of heaven, upper sky, firmament.
   The sun. -Comp.
-आपगा   the heavenly Ganges.
-ईशः, -ईश्वरः  N. N. of Indra.
-ओकस्  m. m. a god.
   चरः a god.
   a demigod;-नदी the heavenly Ganges.
-नाथः, -नायकः   an epithet of Indra; नाकनायकनिकेतनमाप [N.]
-नारी   an Apsaras.
   पृष्ठम् the uppermost heaven.
   the vault of heaven.
-लोकः   the heavenly world.
-सद्  m. m.
   a god; सन्तर्पणो नाकसदां वरेण्यः [Bk.1.4.]
   a Gandharva; शिलाघनैर्नाकसदामुरःस्थलैः [Ki.8.32.]

नाक

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
नाक  m.  (-कः) Heaven, paradise, æther. sky, atmosphere.
   E. not with अक derived from happiness, and the privative prefixed misery; in which there is no unhappiness. न कम् अकम् दुःखम् तत् नास्ति यत्र .
ROOTS:
अक न कम् अकम् दुःखम् तत् नास्ति यत्र .

Related Words

नाक   चेपटें नाक   चपटी नाक   चपटे नाक   नाक फेडणें   चिपटी नाक   नाक झाडणें   नाक बजाउनु   नाक कटना   नाक खुपसणें   नाक घालणें   नाक-विवर   नाक घासणें   नाक धरणें   नाक सावरणें   नाक चेचणें   नाक ठेंचणे   नाक मुरडणें   नाक मौद्नल्य   नाक-चोटी काटना   नाक पर धरना   नाक-भौंह चढ़ाना   नाक पर गुस्सा होना   कट्टेंत नाक बुडवप   नाक खाजवलें तर नकटें वरमतें   (मध्यें) नाक खुपसणें   (मध्यें) नाक घालणें   नाक कापलें जाणें   नाक नातिल्लाकडे कस्तुरी वरप   माझेंच नाक वर   नाक-कान काटना   नकटयापुढें नाक खाजविणें   नाक कापून पाटावानें पुसणें   नाक न दी जाना   नाक पर गुस्सा रहना   नाक मुठींत धरावयास लावणें   नाक का बाल   नाक दाबल्यास तोंड उघडणें   नाक धरल्यास तोंड उघडणें   नाक पर रखना   नाक-भौंह सिकोड़ना   नाक लगाकर बैठना   नाक मुठींत, हरभरे ओटींत   nose   नाक दाबले म्हणजे आ वासतो   नाक दाबलें कीं आ वासतो   स्वतःचें नाक कापून अपशकून करुन घेणें   स्वतःचें नाक कापून घेऊन दुसर्‍यास अपशकून करणें   स्वतःचें नाक कापून घेऊन दुसर्‍यास अवलक्षण करणें   नाक नाहीं नथेला, भोंक पाडा भिंतीला   नाक गेल्यावर काय, माझा चवरी गोंडा हाय   नाक होड आशिलो सगळे आपणाक चोयतातिशें लेकता   कट्टें नाक बुडोवू नयॅ, बुडैल्‍या समुद्रां बुडौचे   नकटेकी नाक कटे, सवागज और बढे   नाक खाजविलें आणि नकटें वरमलें (खिजलें)   पडलों तरी आपलें (माझें) च नाक वर   नाक दाबलें कीं, (म्हणजे) तोंड उघडतें   नाक दिल्ल्या नांव ना, नथ दिल्ल्या व्हडविक   नाक धरलें कीं, (म्हणजे) तोंड उघडतें   नाक कटा तो कटा, लेकिन घी तो चटा   खर्राटा लेना   नेढे   नाक ओरबडणें   नाक कटाउनु   नाक कटाना   नाक काटना   नाक काटाई   नाक कापणें   नाक कापप   नाक खळवटावप   नाक खाजविणें   नाक गुंडाळणें   नाक घिसना   नाक चढ़ना   नाक चढ़ाना   नाक जळणें   नाक बजना   नाक मोडणें   नाक रखना   नाक रगड़ना   नाक राखणे   नाक लावून   नाक वाहणें   सुईको नाक   घरच्या भयानें घेतलें रान, वाटेवर भेटला मुसलमान, त्‍यानें कापले नाक (आणि दोन्ही) कान   घराच्या भयानें घेतलें रान, वाटेवर भेटला मुसलमान, त्‍याने घेतले नाक कान्‌   अवनसः   दाब्ला गन्थं   مٕکہٕ نَس   چپٹی ناک   சப்பையான மூக்கு   చప్పిడి ముక్కు   চ্যাপটা নাক   খঁ্ৰা নাক   ਚੱਪਟੀ ਨੱਕ   ଚେପେଟା ନାକ   ચપટું નાક   ಚಪ್ಪಟೆ ಮೂಗು   പരന്ന മൂക്ക്   নাক   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP