Dictionaries | References न नांवानें शंख करणें Script: Devanagari See also: नांवानें खडे घांसणें , नांवानें खडे फोडणें , नांवानें बोंब मारणें Meaning Related Words नांवानें शंख करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दुसर्यानें नुकसान केलें अशी विनाकारण ओरड करीत सुटणेंएखाद्याविरुद्ध बोभाटा, ओरड करणेंतक्रार करणेंतक्रार करणेंशिव्याशाप देणेंकागाळ्या करणेंदोष देणेंतळतळाट करणें. ‘मग तूंच उलटी माझ्या नांवानं हांका मारील सुटशील!’शिव्या देणेंएकच प्याला १.१तळतळाट करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP