एखाद्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबियांनी पिंपळाच्या झाडावर दहा दिवस दिवा लावण्याची क्रिया
Ex. मृतकाच्या आत्म्याला यमलोकाची वाट नीट दिसेल ह्यासाठी दीपदान केले जाते.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
लावलेल्या दिव्याने एखाद्या देवाची पूजाकरून त्याला पाण्यात वाहवण्याची क्रिया
Ex. कार्तिक महिन्यात दीपदान केले जाते.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benদীপদান
tamதீபம் ஏற்றுதல்
urdدیپ دان , چراغ عطیہ