साधू लोक पाणी ठेवण्यासाठी वापरतात ते दुध्या भोपळा पोकळ करून सुकवून त्याचे केलेले भांडे
Ex. साधू महाराजांनी आपल्या तुंब्यातले पाणी तहानेल्या वाटसरूला दिले
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benতুম্বা
gujતુંબીપાત્ર
hinतूँबा
kanಕಮಂಡಲು
kasاَلہٕ کھۄکٕھر
malകമണ്ടലു
oriତୁମ୍ବା ତୁମ୍ବୀ
tamகமண்டலம்
urdتمبا , تمبی
ज्यातून आंसाची टोके बाहेर पडतात तो चाकाचा मध्य
Ex. बैलगाडीचा लाकडी तुंबा मोडला.
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benহাব
gujહબ
hinहब
kokहब
oriନାଭି
panਹੱਬ
sanनाभिः
urdہب