Dictionaries | References ठ ठसा Script: Devanagari Meaning Related Words ठसा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A stamp or an impression. v दे, कर, पाड. 2 A stamping instrument: also a mould in which shapes and figures are engraven. 3 A dint of the forming hammer. 4 fig. An impression on the mind. v पड. ठसा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A stamp or an impression. A stamping instrument. An impression on the mind. ठसा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. चिन्हा , छाप , मुद्रा , शिक्का ;ना. ओतणी , छापा , मूस , साचा . सोरा ;ना. परिणाम , प्रतिबिंब , प्रभाव ( मनावर इ .). ठसा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या वस्तू किंवा जागेवर उमटलेली वा उमटवलेली खूण Ex. रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो HYPONYMY:डाग चटका टिळा मुद्रा पदचिन्ह पादुका ओरखडा स्वस्तिक शिक्का त्रिवली चंद्र चांदणी सामुद्रिक खुराचे चिन्ह ठसा छाप व्हिजा छपाई टिपका अंगठा ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:छाप चिन्ह चिह्नWordnet:asmচাপ bdआगान benছাপ hinनिशान kanಗುರುತು kokखुणो malപാട് mniꯃꯃꯤ nepनिशान oriଚିହ୍ନ panਨਿਸ਼ਾਨ telగుర్తు urdنشان , چھاپ , عکس noun ज्यावर वेल, फूले इत्यादी कोरलेले असतात लाकडी वा धातूचा तुकडा जे कापड इत्यादीवर दाबले असता ठसा उमटतो Ex. ह्या ठशाला लाल रंगात बुडवून कापडावर ठेव. HYPONYMY:शिक्का ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmছাপা bdस्थाम्प benশিলমোহর gujછાપો hinठप्पा kanಅಚ್ಚು kasچھاپہٕ پٔٹ kokछाप oriଛାଞ୍ଚ sanमुद्रिका telముద్రద్దిమ్మ urdٹَھپّا , چھاپا , تھاپا noun एखादी वस्तू किंवा जागा ह्यांवर उमटलेली वा उमटवलेली, अक्षरे,चित्रे ह्यांपासून बनलेली खूण Ex. रानात वाघाच्या पावलांचे ठसे बघताच आम्ही परतलो. HYPONYMY:बुट्टी मुद्रण गोंदण ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:छाप चिन्ह चिह्न निशाणीWordnet:asmছাপ bdसेबखांनाय gujછાપ hinछाप mniꯌꯦꯛꯄ urdچھاپ , چھاپا , چھپائی See : प्रभाव, साचा ठसा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ मुद्रा ; छाप ; शिक्का . ( क्रि० देणें ; करणें ; पाडणें ). आकार , रूप . ते न मोडतां अळंकारठसे । - एभा २८ . २६४ . २ ( आकृती इ० चा ). छाप मारण्याचें साधन , साचा , हत्यार . ३ ठोका ; धाव . ४ ( ल . ) मनावर पडलेले प्रतिबिंब ; समजूत ; ग्रह . ( क्रि० पडणें ). ५ ( ल . ) अधिकार ; छाप ; मान . परगणें पाटिल तुमचा सासरा जिकडे तिकडे ठसा । - पला ८६ . ६ ( ल .) प्रसिध्दि ; कीर्ति . आम्ही याज्ञिक या आवेशा । पिटिती ठसा तिहीं लोकीं । - एभा ५ . १४७ . त्रिभुवनीं याचा । ठसा नलगे पुसावे । - तुगा २८५ . ७ प्रकार ; रीत . पावोनियां मुक्त दशा । देही भोग भोगी कैसा । त्यासि त्यागाचा कोण ठसा । हृषीकेशा सांगिजे । - एभा १० . ७३९ . ८ स्थिति . एक ज्ञान पावोनि जाहला पिसा । पडिला अव्यवस्थ ठसा । - एभा ११ . १०१७ . ९ ( व . ) कफाचा बेडका . १० अक्षरांचें चिन्ह ; धातूचा टाईप . [ सं . स्था ; ठसणें ; हिं . ठसा ] ठसील , ठसोल - वि . ठशांचें . कोठील म्हणाल ठसील नाणीं । - वेस्वसी ११ . ७९ . ठसेकागद - पु . स्टांपकागद . ठसेवाला - पु . ठसा बनविणारा माणूस ; इं . फौंडर ; पंचमेकर . Related Words ठसा ठस भरा हुआ ठसा छाप कचाकच भरिल्लें भरगच्च છાપ ലോകപ്രശസ്തമായ ಒತ್ತಿ ಒತ್ತಿ ತುಂಬಿರುವ ছাপ खुणो പാട് print निशान impression چھاپ ਛਾਪਾ ਨਿਸ਼ਾਨ മുദ്ര stamp గుర్తు imprint نِشان નિશાન ಮುದ್ರೆ ଚିହ୍ନ मुद्रा event consequence upshot सेबखांनाय ಗುರುತು चिह्नम् அச்சு depression চাপ आगान அடையாளம் effect outcome result issue finger impression process stamp impression of seal gastric impression cardiac impression drip impression durometer impressor inferior impression stamping die metal block plugged impression dater colic impression pancreatic impression renal impression trigeminal impression form rubber stamp blind stamping impression fossil palmarprint bead-sleeker wood cut rain print समोशी footprint blanking core print finger print date stamp रवळणें वावाची अवटी अंतर्यामीं वास करणें आंगठसा टाईप ठाक ढाळपेटी उमटवणे बादशहाची ओळख देणें बेटमोरा साचा बेटणें संचक छापणे stamping सुवर्णमुद्रा जिवाच्या गांठी बांधणें छापणें डायपंच टकें मोरतब मोर्तब खुणा टाक ओठणें पायाचे अंगठे मुलाला चोखटे, अंगठयाच्या पुरावा दस्तैवजांत भरावा शिक्का असर छापी सुलाखी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP