Dictionaries | References

छापणे

   
Script: Devanagari

छापणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  छापण्याचे यंत्र किंवा ठसा इत्यादीने उमटवले जाणे   Ex. रामने पुस्तकाच्या अनेक प्रती छापल्या.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
 verb  ठसा उमटविणे   Ex. पाकिटावरावर टपालाचा ठसा छापला आहे.
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
Wordnet:
kasترٛاوٕنۍ , چھاپٕنٛۍ
urdچھپنا , نقش ہونا
 verb  शाई इत्यादीच्या साहय्याने एका वस्तूने दुसर्‍या वस्तूवर दाब देऊन त्याची प्रतिकृती उमटेल असे करणे   Ex. निवडणुक प्रचारकांनी जागोजागी भितींवर निवडणुकीचे चिन्ह छापले आहेत.
ENTAILMENT:
ONTOLOGY:
निर्माणसूचक (Creation)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  छपाई यंत्राच्या सहाय्याने अक्षर किंवा चित्र उमटवणे   Ex. हे पुस्तक नरुला प्रिंटर्सने छापले.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
निर्माणसूचक (Creation)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP