Dictionaries | References

बेटमोरा

   
Script: Devanagari
See also:  बेटणें

बेटमोरा

  न. सोनाराची आवटी . बेटणें - उक्रि . पत्र्यावर शिक्का उठविणें , उठणें ; पत्रा , दागिना इ० वर छाप किंवा ठसा उमटविणें , उमटणें ; आवटीवरील ठसा धातूच्या पत्र्यावर उठवून घेण्यासाठीं तो आवटीवर ठोकणें . बेटणी - स्त्री .
   ठसा उमटविण्याची क्रिया .
   सोनाराची आवटी . [ बेटणें ] बेटीव - वि . शिक्का मारलेला ; ठसा उठविलेला ; छाप मारलेला ; आवटीवर किंवा बेटणीवर ठोकलेला . याच्या उलट थळीव .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP