Dictionaries | References

टोचणें

   
Script: Devanagari
See also:  टोंचणें

टोचणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; to jog.

टोचणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v t   To prick, pierce, puncture.

टोचणें     

उ.क्रि.  अणकुचीदार शस्त्रानें किंवा वस्तूनें छिद्र पाडणें ; बोचणें ; भोक पाडणें ; वेधणें ; क्षत करणें . सोनारानें कान टोंचल्याचें दु : ख वाटत नाहीं . २ ( ल . ) मनास लागेल असें बोलणें ; गांजणें ; मर्मभेद करणें ; खोंचून बोलणें . ३ फळ , जखम इ० वर ओरखडणें , खरवडणें . ४ आश्रयदात्याचा इ० आठवण करून देणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP