Dictionaries | References

बोंच

   
Script: Devanagari

बोंच     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
3 W The beak of a bird.

बोंच     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A prick or puncture.
 f  The point.

बोंच     

 न. 
कांटा इ० बोंचल्यामुळें पडलेलें भोंक किंवा झालेली इजा , जखम .
 स्त्री. ( राजा . ) काट्याचें अणकुचीदार टोंक .
( कु . ) पक्ष्याची चोंच . [ बोंचणें ] बोचकडणें , बोचकणें , बोचकरणें , बोचकुरणें , बोचकाडणें , बोचकारणें - सक्रि .
नखानें , पंजानें , ओरबाडणें ; ओरखाडणें ; फाडणें .
धरणें ; पकडणें .
पंजांत धरुन ओरबाडणें ; ( विशेषत : ) हत्यारानें खरडून टाकणें . बोचकरणें , कारणें , कुरणें - ( विशेषत : राजापुराकडे ) गवत , रोपटी , मुळ्या इ० नखानीं ओरबाडणें ; पंजांत धरुन एकदम उपटणें ; तोडणें . बोचकडा , बोचकरा , बोचकाडा , रा , बोचकुरा - पु . नखानें , पजानें काढलेला ओरखडा , ओरबाडा ; पांची बोटांनीं एकदम घेतलेला बिचकुरा . ( क्रि० घेणें ; काढणें ; ओढणें ). बोचकणें - सक्रि .
टोंचणें ; बोचणें ; खुपसणें .
बोंचविणें ; खुपसविणें ; कोणताहि अणुकुचीदार पदार्थ भोंसकणें . [ बोचणें ] बोचका - पु . हातानें , तोंडानें काढलेला लचका , तुकडा . उदा० मांसाचा इ० ( क्रि० घेणें ; तोडणें ; काढणें ). बोचलणें - सक्रि .
हलकें टोचणें ; बोचणें ; चोचावणें ; हळूच भोंक पाडणें .
चोंच मारणें ; टोकरणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP