Dictionaries | References ज जिम्मा Script: Devanagari See also: जिंमा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जिम्मा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | See : जिम्मेदारी Rate this meaning Thank you! 👍 जिम्मा A dictionary, Marathi and English | Marathi English | | : also for a person or an action. Ex. ही पोथी तुमचे जिम्मेस असूं द्या; तुम्ही जर जिम्मा घ्याल तर ह्याला शंभर रुपये देतों. Rate this meaning Thank you! 👍 जिम्मा Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m f Charge, trust, responsibility. Rate this meaning Thank you! 👍 जिम्मा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : जबाबदारी Rate this meaning Thank you! 👍 जिम्मा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्रीपु . १ भार ; पत्कर ; हमी ; जबाबदारी . ज्यानीं लोकांस मार्ग दाखवून कांहीं प्रकारविशेषानें ज्ञानामृत पाजण्याचा जिंमा घेतला आहे ... - नि ८८७ . मसलत ठरावी त्याप्रमाणें आपलाले जिम्यावर जावें - पया २१५ . २ विश्वास ; जामीन ( वस्तु , मनुष्य , कृत्य यांचा ); ( इं . ) गॅरंटी . ३ ताबा ; हवाला . हे दागिने एवढे तुमच्या जिम्मेस असूंद्या . ४ ( कायदा ) तिसर्या इसमाचें वचन , जबाबदारी किंवा देणें पुरें करण्याचा करार ; जामिनकी . तुम्ही जर जिम्मा घ्याल तर ह्याला शंभर रुपये देतों . जिंमेस करणें - स्वाधीन करणें ; हवालीं करणें . पन्नास हजार फौज व तीनशें तोफा तुझे जिंभेस करितों . - भाब ४२ . [ अर . झिम्मा ] जिम्माफारक . जिम्मापारक - वि . जबाबदारींतून मोकळा केलेला ; जिंम्यांतून मुक्त . [ अर . झिम्मा + अर . फारिघ = मुक्त ] जिम्मेदार - वि . जामीन ; जबाबदार ; ज्यानें आपल्या अंगावर जबाबदारी घेतली आहे असा ; ट्रस्टी . [ फा . झिम्मादार ] जिम्मेदारी - स्त्री . जबाबदारी ; हमी . नागरिक सैन्यांतील जिम्मेदारी त्याजवर असे . - इंमू १६९ . Rate this meaning Thank you! 👍 जिम्मा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जिमेस करणें स्वाधीन करणें हवाली करणें सुपुर्द करणें ताब्यात देणें. ‘पन्नास हजार फौज व तीनशे तोफा तुझे जिमेस करितो.’ -भाब ४२. Rate this meaning Thank you! 👍 जिम्मा नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | See : जिम्मेदारी Related Words जिम्मा जिम्मा लाउनु जिम्मा लेना responsibility responsibleness surrender give up cede deliver कटिटा कटिता कटेटा जिमती बहादरी बहादारी सुम्पिनु सुपुर्दगी साख्त जामदारी बाहादारी लिनु थोपर्नु उत्तरदायी बांदरी दिम्मत हमी जवाब ठेका जिंमा जवाबी लोकसेवा आयोग तर्फ बिल तरफ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP