Dictionaries | References च चूल { cūlḥ } Script: Devanagari Meaning Related Words चूल हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun लकड़ी का वह पतला सिरा जिसे किसी दूसरी लकड़ी के छेद में बैठाते हैं Ex. बढ़ई बसूले से चूल को और अधिक पतला कर रहा है । HYPONYMY:अंधरी MERO STUFF OBJECT:काठ ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকাঠের টুকরো kokपाचारें panਚੂਲ urdچُول noun एक प्रकार का थूहर Ex. चूल एक औषधीय पौधा है । ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)See : शिखर, आटा, बाल, बाल चूल कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun रांदपाकुडी कडेन संबंदीत काम Ex. सुनेक दीस भर चुली कडल्यान सुसेग मेळना ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmৰন্ধন প্রকৰণ bdसंनाय खावनाय benরান্না ঘরের কাজ gujરસોઈપાણી hinचूल्हा चौका kanಅಡುಗೆ ಕೆಲಸ kasگَرِ کٲم malഅടുക്കളപണി mniꯆꯥꯛꯈꯨꯝꯒꯤ꯭ꯀꯨꯞꯅꯣꯝ oriଚୂଲିମୁଣ୍ଡ panਚੁੱਲ੍ਹਾ ਚੌਕਾ sanपाककर्म tamஅடுப்பு வேலை telవంటపని urdچولھاچوکا noun जाच्या मदीं जाळी लायिल्ली आसता अशी एके तरेची लोखणाची वाटकुळी चूल Ex. आवय चुलीर जेवण रांदता ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:राननWordnet:benস্টোভ hinदमचूल्हा kasدمچوٗلہٕ oriଆଞ୍ଜଚୁଲି panਦਮਚੁੱਲ੍ਹਾ urdدم چُولها See : रांदन, शेगडी चूल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . चुलीं- तून निघून वैलांत पडणें To fall out of the frying pan into the fire. चुलीमध्यें मांजरें व्यालीं आहेत Expresses extreme desolation or hard poverty. चुलीला विरजण पडणें To be extinguished--the fire of the fireplace. चूल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A fireplace.चुलीत खाणें Go to pot or to be destroyed.चुलींतून निघून वैलांत पडणें To fall out of the frying pan into the fire.चुलीमध्यें मांजरे व्यालीं आहेत There is extreme desolution or poverty. चूल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun अन्न शिजवणे, पदार्थाला उष्णता देणे इत्यादींसाठी ज्यात अग्नी निर्माण करून वापरता येतो ते साधन Ex. चुलीवर पाणी तापायला ठेवले HYPONYMY:भट्टी शेगडी गॅस ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচৌকা bdअरदाब benউনান gujચૂલો hinचूल्हा kanಒಲೆ kasدان , اوٚک ژور kokरांदन malഭക്ഷണം പാകം നടക്കുന്ന സ്ഥലം mniꯂꯩꯔꯪ nepचुलो oriଚୁଲି panਚੂਲਾ sanचुल्लिः tamஅடுப்பு telపొయ్యి urdچولہا , آتشدان , آگ رکھنےکی جگہ noun अन्न शिजवण्यासाठी केलेली, मातीची, वीत दीड वीत उंच व जिच्या पोकळीत लाकडे पेटवून विस्तव घालतात व माथ्यावर भांडे ठेवतात अशी चार बोटे जाडीची अर्धवर्तुळाकार रचना Ex. ओली लाकडे घातल्याने चूल धुमसते आहे. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasچوٗلہٕ चूल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक मुलीचा खेळ . - मखे ३४६ . ०उचलणें - एक मुलींचा खेळ . - मखे ३४७ . स्त्री. पदार्थास उष्णता देण्यासाठीं , अन्न शिजविण्यासाठीं केलेली मातीची वीत - दीड वीत उंचीची , चार बोटें जाडीची अर्धवर्तुलाकार रचना . हिच्या पोकळींत लाकडें पेटवून विस्तव घालतात व माथ्यावर भांडें ठेवितात . [ सं . चुल्ली ; प्रा . चुल्ली ; तुल० हिं . चुल्हा - चुल्ही ; गु . चुलो ] ( वाप्र . )०अडणें पैशाची अत्यंत अडचण असणें ; स्वयंपाक करून जेवण्याइतकेही पैसे नसणें . आज चूलच अडली म्हणून दुसर्याजवळ पैसे मागणें भाग झालें , चुलींत जाणें - अक्रि . नाश पावणें ; विध्वंस होणें ; निरुपयोगी ठरणें . त्यांच्या अकला चुलींत कां जातात ? - एक . चुलींतून निघून वैलांत पडणें - आगींतून निघून फोफाटयांत पडणें ; एका संकटांतून वांचल्यावर दुसर्या त्यासारख्याच संकटांत पडणें . चुलींत मांजरें व्यालेलीं असणें - १ ( ल . ) एखाद्याची अतिशय विपन्नावस्था , दारिद्रावस्था होणें . २ कारणपरत्वें घरांतील सर्व माणसें परगांवीं गेल्यानें चूल पेटविण्याचें बंद पडणें चुलीला अक्षत देणें - एखाद्या घरची सर्व मंडळी जेवावयास बोलावणें . चुलीला अक्षत लागणें - घरांतील सर्व मंडळींस दुसरीकडे जेवावयास जावयाचें असल्यामुळें चुलीनें न पेटतां राहणें . कोणतेंही धर्मकृत्य संपलें म्हणजे ब्राह्मण इष्ट देवतांवर अक्षता टाकून तें संपले असें सूचित करितात . त्यावरून चुलीचें त्या दिवसापुरतें काम नसणें असें वरील वाक्प्रचारानें दर्शवितात चुलीला विरजण पडणें - चुलींतील अग्नि विझणें . चुलीजवळ शौर्य दाखविणें - घरकोंबडेपणा करणें ; रांडयाराघोजी बनणें . चुलीशीं डोकें खुपसणें - स्वयंपाकाची जिगजिग सहन करणें . घरांतील किती तरी कामें करावी लागतात , याची कांहीं दाद आहे कां ? दोन्हीवेळां चुलीशीं डोकें खुपसावें ... म्ह० १ घरोघर मातीच्या चुली = सर्व घरीं वागण्याचा सारखाच प्रकार सांपडावयाचा . २ बायकांचें शहाणपण चुलीपुरतें - पाशीं = बायकांना जगांतील व्यवहाराच्या खुब्या ठाऊक असणें शक्य नाहीं . सामाशब्द -०खंड न. ( उप . ) ( बायकी ) चूल . घरांत चुलखंड थंडावलं आहे , तिथं माझी हाडं लावूं कां तुमचीं ? - एक०जाळया वि. ऊंसाच्या गुर्हाळांत काहिलीखालील भट्टींत ऊंसाच्या चिपाडांचें जळण घालणारा ; जाळव्या . [ चूल + जाळणें ]०दान न. १ चुली ज्यावर घातल्या आहेत तो मातीचा ओटा . २ चूल .०पोतेरें न. चूल झाडणें , सारवणें इ० स्वयंपाकाच्या तयारीच्या पूर्वीचें काम ; याच्या उलट चूलभुई . या दोन्ही शब्दांची वरील अर्थी अदलाबदल होते . चूलपोतेरें करणें - चूल झाडून , सारवून स्वयंपाकाची तयारी करणें . म्ह० सर्वसिध्द आणि चुलीस पोतेरें = सांगायला मात्र सर्व ( जेवण ) सिध्द , तयार आहे पण पाहूं गेलें असतां चुलीला पोतेरें घालणें चाललेलें आहे . ( वरवर कांहीं अव्वाच्या सव्वा थापा मारणें पण वस्तुस्थिति अगदीं निराळी असणें या अर्थी ही म्हण वापरतात ).०भानवशा वि. घरघुश्या ; रांडयाराघोबा ; चुलीपाशीं बसण्याची आवड असणारा . [ चूल + भानवस = चुलीच्या मागील बाजूस भांडीं वगैरे ठेवण्यासाठीं केलेला ओटयासारखा भाग ]०भानवस भाणवस भानस भानोस - स्त्रीपु . १ चुलीच्या मागील मातीचा , चुन्याचा ओटा . २ चूल सारवणें , चुलींत पेटवण घालणें , वर भांडीं ठेवून स्वयंपाकास लागणें इ० चुलीपुढील कामें . चूलभानवस झाडली सारविली लिंपली अटपली - जेवण तयार आहे याअर्थीं . [ चूल + भानवस ]०भुई स्त्री. स्वयंपाकानंतर , जेवणानंतर चुलीजवळील भांडीं आणि ताटें काढून टाकून जागा साफ करणें , सारवणें इ० काम . या अर्थी चुकीनें चूलपोतेरें या शब्दाचाहि उपयोग करतात . [ चूल + भूई = जमीन ] चूल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चूल अडणेंएक वेळच्या स्वयंपाकापुरेसेहि साहित्य नसणेंस्वयंपाकाचा खोळंबा होणें. चूल A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 चूल m. m. (= चू॑ड), N. of a man, [BṛĀrUp. vi, 3, 9] चूल The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 चूलः [cūlḥ] Hair.ला An upper room.A crest.The crest of a comet; cf. चूडा. Related Words उपासाची चूल करणें चूल चूल भुई चूल आणि मूल आमूल चूल परिवर्तन broiler دمچوٗلہٕ دم چُولها ଆଞ୍ଜଚୁଲି ਦਮਚੁੱਲ੍ਹਾ दमचूल्हा चूल अडणे चूल भागवित्ति चूल भानवशा चूल भानवस आटपली चूल भानवस झाडली चूल भानवस लिंपली चूल भानवस सारवली दिवसां चूल आणि रात्रीं मूल मोठी चूल पिशवी रिकामी करी शेताचें फूल, चालवी जगाची चूल স্টোভ चूल लहान ठेवणें, तर घर वाढविणें ठेवितां मोठी चूल घरीं, पिशवी लहान करी अरदाब ਚੂਲਾ ચૂલો रांदन चुलो चुल्लिः चूल्हा ഭക്ഷണം പാകം നടക്കുന്ന സ്ഥലം kitchen range kitchen stove cooking stove stove চৌকা উনান ଚୁଲି அடுப்பு ಒಲೆ brasier brazier સગડી పొయ్యి head of hair range mane रानन pebble stove चुलवा यंदो चुलवण चुलीला विरजण पडणें चुल्ला चूलखंड चुलांगण तीन फातार मांडप चुलाणें चुलीमध्यें मांजरें निजलीं (व्यालीं) आहेत ढोबचूल चुलाण चुलीत मांजरें व्यालेली असणें उज्याक गेल्यार कैलेक पातयेना कर्म सोण्णु मेळयिल्लें ज्ञान, रांदयि नातिल्या शिता जेवण स्वयंपाक साधन रांदपाचें साधन चुला चुलीची फरफर, म्हतार्याची किरकिर चुलीची फुरफुर, म्हातारीची कुरकुर (चुलीस) अक्षत लावणें चूलभाणस वाईल आगळ चुलवाण चुलवान अंधरी अगोदर शेणमाती, मग पोळीपाती आगटी विझवून टाकणें विझवणे चुलभानवशा चूलदान कुंभारी अरे बिबी भूक लगी, रोटियां पकाव ! ठिकरी तो फुट गई, बेटा टालिया बजाव एकविसणी खपुआ बारा पुरभय्ये व चौदा चुली तेलन पोतेरे उपास तीन दगडांत त्रिभुवन आठवतें तीन धोंडे मांडले कीं त्रिभुवन आठवतें आठ पटेल, नऊ चौधरी आठ परदेशी नऊ चुली आठ पुरभय्ये आणि नऊ चुली आठ पुरभय्ये आणि नऊ चौके भानामती फुंकणे चुल चुलीला तीनच दगड Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP