Dictionaries | References

कोपरी

   
Script: Devanagari
See also:  कोंपर , कोंपरा , कोंपरी , कोपर , कोपरा , कोहोपरा

कोपरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A roll or skein of yarn or small rope wound over the palm, along the fore arm, and brought up under the elbow. 2 A term at marbles. 3 Inflammation and gathering at the corner of a nail. 4 Swelling at the elbow.

कोपरी     

 स्त्री. १ तळहातापासुन कोंपरापर्यंत . ४० आर जास्त वेढे देऊन सुंभ इत्यादि दोरीची केलेली गुंडाळी . २ गोट्यांच्या खेळांतील एक संज्ञा , डाव लागला म्हणजे नियमित स्थळापासुन गोटी कोपराकोपरानें उडवीत गल्लीमध्यें आणुन ठाकणें . ३ नखुरडें . ४ कोपराजवळ येणारी सूज ; एक रोग . ५ कोपरी .' - हाकांध २११ . ( कोपर )
पुस्त्री . ( व . ना ) भाकरींचें पीठ मळावयाची मोठीं परात ( तांब्यापितळेची ); थाळी ; सनकी ; पितळी . लहान कोपराला कोपरी म्हणतात . ( कु .) कोपरी = हंडा ; रुंद तोंडाचें भांडें . ( सं . खर्पर )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP