कार्तिक

See also कार्त्तिक
 पु. ज्या महिन्यांत पौर्णिमेच्या दिवशीं कृत्तिका नक्षत्रीं चंद्र असतो तो महिना ; चांद्रमासीय आठवा महिना ; इं . नोव्हेंबर महिन्याचा सुमारास येणारा महिना . ( सं . कृत्तिका )
 पु. खाटिक ; मांसविक्रय करणारी एक जात . - विल्सन , ( सं . कृत = कापणें )
०स्नान  न. अश्विनी पौर्णिमेपासुन कार्तीकी स्नान . आंघोळ . हें राधादामोदराप्रीत्यर्थे करतात .
०स्वामी  पु. देवाचा सेनापति ; पडानन ; शंकराचा वडील मुलगा ; ह्याचाप्रसाद होण्यार्‍याला सात जन्म ब्राह्मणजन्म येतो व जी सुवासिनी स्त्री यांचें दर्शन घेईलतिला सात जन्म वैधव्य प्राप्त होतें ( कारण तो ब्रह्माचारी आहे .) अशी महाराष्ट्रांत समजुत आहे . परंतु मद्रासेकडे अशी समजुत नाहीं , उलट तिकडे कार्तिकस्वामीला दोन बायका आहेत असेंमानितात व त्यास सुब्रहाण्यम असें म्हणतात .
०स्वामीचा   च्या भिडेचा - पु . केवळ ब्राह्मण जातींत उप्तन्न होऊन ब्रहमकार्मादि विधि न करणार्‍याला उपहासानें म्हणतात . - काचे दिवे - पुअव . ह्या महिन्यांत लावण्यांत येणारे आकाशदिवे . ' हिरंभटी स्नान केलेलं . अग्निसेवें । कार्तिकाचे दिवे आकाशांत ' - ब १५ .
हिमायती   च्या भिडेचा - पु . केवळ ब्राह्मण जातींत उप्तन्न होऊन ब्रहमकार्मादि विधि न करणार्‍याला उपहासानें म्हणतात . - काचे दिवे - पुअव . ह्या महिन्यांत लावण्यांत येणारे आकाशदिवे . ' हिरंभटी स्नान केलेलं . अग्निसेवें । कार्तिकाचे दिवे आकाशांत ' - ब १५ .
कार्तिक पळे, मार्गर्शीर्ष वळे
कार्तिक महिना गेल्‍यानंतर मार्गशीर्ष महिना येतो.
 m  The 8th Hindu month.
  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person