Dictionaries | References अ अवळी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अवळी A dictionary, Marathi and English | Marathi English | | A tree, Phyllanthus emblica. Rate this meaning Thank you! 👍 अवळी Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A tree, Phyllanthus emblica. Rate this meaning Thank you! 👍 अवळी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : आवळा Rate this meaning Thank you! 👍 अवळी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. अवळ्याचें झाड ; याचे दोन प्रकार आहेत - एक रायआवळी व दुसरी कृष्ण आवळी . पहिलीचीं पानें बदामी आकाराचीं दुहेरी असतात . फळास करमर्या मण्याप्रमाणें करवे असतात . हें फळ फक्त खाण्याच्या उपयोगी असतें . दुसरीचीं पानें शमीच्या पानासारखीं असतात ; फळ सुपारीयेवढें व आंबट असतें ; हीं फळें कार्तिकांत येतात व माघ महिन्याच्या सुमारास पक्कीं होतात . पक्क्या अवळ्यांचा मोरावळा करतात . तो पित्तशामक आहे . तसेंच अवळ्याचें लोणचें करतात . अवळीच्या सालींपासून कात होतो . शिवाय सालींचा कातडी रंगविण्यासहि उपयोग होतो . सुकलेले अवळे ( अवळकाठी ) औषधी आहेत . हिरडा , बेहडा व अवळकाठी यांचें चूर्ण करतात , त्यास त्रिफळा म्हणतात . अवळीचें लांकूड पाण्यांत टिकाऊ असल्यामुळें विहिरीच्या कामीं त्याचा उपयोग करतात . [ सं . आमलकी ]०भोजन न. कार्तिक शुध्द चतुर्दशीस कृष्ण अवळीच्या झाडाखालीं देवतासमाराधनेनिमित्त केलेलें जेवण . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP