Dictionaries | References क कराष्टप्ती Script: Devanagari Meaning Related Words कराष्टप्ती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. आश्विन वद्य अष्टमी . या दिवशी कुमारिका गंगोदकानें भरलेला करा ( मडकें ) हातांत घेऊन देवीची पूजा करतात ; ही चाल विशेषत ; काशी प्रांती रुढ आहे . कांहींच्या मतानें आषाढ व कार्तिक वद्य अष्टमीस हें व्रत करावें . परंतु अधिक रुढ आश्विन वद्य अष्टमीच आहे . ( कर्हा + अष्टमी ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP