Dictionaries | References ओ ओहळ Script: Devanagari See also: ओहोट , ओहोटण , ओहोटी , ओहोड , ओहोडणें , ओहोण , ओहोणें , ओहोर , ओहोरा , ओहोळ , ओहोळी Meaning Related Words ओहळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A streamlet, rillet, rill: also an oozing or trickling. 2 A rude brook or mountainstream; a rugged chasm with water or without. Pr. ओ0 उडून राऊत होणें To be valiant and bold after we have got out of harm's way: or to turn upon our benefactor after we have served our ends through him. ओहळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A streamlet. An oozing. ओहळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : झरा ओहळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ नाला ; ओढा ; पर्हा ; झिरपणी ; वाहणी ' इतर ओहळ आणी भागीरथी । वरकड गज आणि ऐरावती । ' - रावि २५ . ६७ . ' वाघ आणि गाय यांनी एकाच ओहोळावर पाणी प्यावें .' - नि ५२६ . २ पर्वतावरील ओढा व त्याच्यापासुन झालेला चर , घळण . ( सं . वह ; प्रा . ओहळी = ओघ ; दे . वाहळी = लहान प्रवाह ; का . व्हली ; म . वाहळ ) ओहळ उडून राऊत होणें - १ संकट पार पडल्यावर मग धाडसी बनणें . २ ( ल ) आपल्या हितकर्त्याकडुन आपलें काम झालें म्हणजे मग त्याच्यावर उलटणें .०खोवळ ओढें - नाले ; दरीं - खोरीं ; खाच - खळगे . ( ओहळ द्वि .) ओहळींखोबळीं शिरणें - मुख्य मुद्दा सोडुन भलतेंच बोलणें ; आडमार्गाला जाणें . ओहळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ओहळ उडून राऊत होणें१. लहानशा ओढ्यावरून उडी मारून दाखवून आपण फार शूर घोडेस्वार झालो अशी फुशारकी मारणेंथोड्याच गोष्टीनें फुगुन जाणें. २. संकटांतून पर झाल्यावर कृतघ्न बनणें. Related Words ओहळ rill mark वहळणे ओहोळकट natural stream ओहळीं खोबळीं शिरणें वहळ वहळी वोत rill ओहळी ओळी झिरा brook आहळ आहाळ ओहळणें वोहळ वोहाळ वोहोळ व्हाळ झिरपा मोढा खांडा लेंडि लेंडिया घाळ झरी घळ ओळ वेणी लेंडी current હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP