Dictionaries | References ए एका Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 एका A dictionary, Marathi and English | Marathi English | | ēkā m The ace at cards. 2 A time or measure of music. Rate this meaning Thank you! 👍 एका महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( पत्ते , गंजीफा ) एक संख्येचा , एक ठिपका असलेला पत्ता ; एक्का ; एक्क्या . ( ल . ) श्रेष्ठ पुढारी , माणूस ; सर्वांत अधिक कर्तबगार . ( वाद्य ) एक ताल ; ठेका . एकी ; सख्य . दक्षणचे सर्व दौलतदार यांचा एका जाला हें वर्तमान इंग्रजांस समजतांच बहुत विचारांत पडून सर्द आहेत . - रा १९ . १० . [ सं . एक ] Rate this meaning Thank you! 👍 एका A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | एका f. f.N. of दुर्गा Rate this meaning Thank you! 👍 एका संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit | | See : एकः Related Words एका एका झपाट्यानें एका बैठकीस एका ओढीनें एका ताटांतला एका दांड्याचो एका दाराचें एका पायाचें एका दिसाचें एका आढ्या खालचा एका वस्त्रानिशीं घराबाहेर पडणें एका वस्त्रानें निघणें एका अंगावर असणें एका पांकान मोर जायना एका फारान सतरा वाग एका पेण्यान घर शिवप एका निजून फाल्या जायना एका करोडीची (लाखाची) गोष्ट एका पायावर तयार असणें एका नावेत बसणें एका मापानें सगलें मेजता एका खांबावर द्वारका एका नावेंत असणें एका नावेंत बसणें एकटांग्या एका दगडानें दोन पक्षी मारणें एका फारान दोन पक्षी मेले एका दगडानें दोन पक्षी पाडणें एका लुगड्यानें म्हातारी होत नाहीं एका अंगासीं व एक जांगासीं एका शितावरून (शितानें) भाताची परीक्षा एका घोवानें म्हातारी होत नाहीं एका धातूनें सर्वां निर्माण केलें, पण एका सांच्यांत नाहीं ओतिलें एका मोत्यानें कंठा होत नसतो एका आधणानें तुरी शिजत नाहींत एका मेणांत दोन सुर्या राहणें एका मेणांत दोन सुर्या सामावणें एका माळेचे मणी, एकसारखें एक गणी एका माळेचे मणी, ओवायला नाहीं कोणी एका पूजेनें देव म्हातारा होत नाही एका सुंठीच्या कुड्यानें गांधी होत नसतो एक (एका) पावसाक एक सात्तें पिंदु नये एका हातांत दोन कलिंगडे राहात नाहींत एका देवा केशवा, दूसरा देव नसावा एका पुष्पाचा हार, न होय तें सार तीन म्हैन्यांच्या खाणाक एका दिसाचो जोर पुरो एका गालांत मारली तर दुसरा पुढें करावा एका कानानें ऐकावें, दुसर्या कानानें सोडून द्यावें एका घरीं विनाई, साता घरीं नायटे एका जत्रेनें देव जुना होत नाहीं एका भार्या सुंदरी वा दरी वा एका म्यानांत दोन सुर्या राहात नाहींत एका चुकिनें गावुं लासता, एक मारानें जीवु वता एका गव्हाच्या कणसावर, दों चिमण्याचा न साहे भार एका ठायीं जडलें मन, दुजे ठायीं फिरतां कठिण एका हातानें ताळि पेटना, दोगां शिवाय लडायि जायिना एका देवळांतले तेल चोरून दुसर्या देवळांत दिवा लावणें एकखांबी एक उंदीर दोघी मांजरी, नांदत नाहीं एका घरीं एका ठेचेनें न फिरे, तर दूसराहि पाय चिरे एका घराची सात घरें, कार्या नार्याचें झालें बरें एका म्यानांत दोन सुर्या, (ठेवूं नको वाईट बर्या) एका अंगी एका चाकाचें एका जातिः एका बाजूला एका मुठीनें एका वर्साचें एका शिंगाचें एका हाडाचा एका वन्न आणि एका तन्न एका अंगीं उणा एका आईची लेकरें एका एकवीस, पांचा पंचीस एका काठीनें हांकणें एका कोयित्याक दोनि हिडियो एका गू एक एका घावीं दोन तुकडे एका ठिणगीनें घर जळतें एका तागडीचीं पारडीं एका दांडीचीं पारडीं एका दिव्याखालीं दहाजण नांदणें एका दोन चांगले एका नाकपुडींत हरिकीर्तन एका पायावर तयार आसणें एका पायावर सिद्ध असणें एका पिसाने मोर होणें एका मांडीवर चौर्यांऐंशीं आसनें एका माळेचे मणी एका मुठीचीं माणसें एका लग्नाक बारा विघ्नें एका हाडा मासाचा एकदिवसीय एकचरण एकटंगा थोंसेल आथिङारि ஒரு காலுடைய ஒருநாள் ஆட்டமான اَکہِ دُہُک ایک ٹانگا Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP