Dictionaries | References आ आळवणी Script: Devanagari See also: आळवण Meaning Related Words आळवणी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. दया भाकणे , प्रार्थना , याचना , विनवणी . आळवणी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. हांक ; बोलावणें .विनवणी ; प्रार्थना . त्याची आळवण केल्याशिवाय मी केव्हांहि पुढें पाऊल टाकलेलें नाहीं । - तोबं १३८ . मागतिया भांडवल आळवण । नामासी जतन दातियासि । - तुगा १०९३ . - न . ( व . ) अळविण्याचें गाणें ; स्तोत्र . अळवण पहा . [ अळवणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP