Dictionaries | References

आप्पा

   
Script: Devanagari
See also:  आपा

आप्पा     

रव्याच्या तळून केलेल्या गोड वड्या किंवा गोळे . - गृशि ३९० .
 पु. 
आपा पहा . हें टोपण नांव ( बहुमानार्थी ) आजच्या प्रमाणें मागच्या काळांतहि आढळतें . चिमाजी बल्लाळ पेशवे ( - पया ८५ ), चिमणराव सांगलीकर ( - पया ४३ ), जयाजी शिंदे ( - पया ३२० ) वगैरेंना आप्पा संबोधीत .
वडील माणसांना , किंवा लहानास प्रेमानें हाक मारतांना योजावयाचा संबोधनार्थी शब्द ; टोपण नांव . आप्पा ; आप्पासाहेब .
एखाद्या नांवाच्यापुढें लावतात . जसें - गोविंदपंतआपा ; गणुआपा . म्ह० सोनार शिंपी कुळकरणी आपा , तिघांची संगत नकोरे बापा .
( कर . ) जार ; ठोल्या ; यजमान . ती बाई आपा ठेवून बसली आहे . [ सं . आप्त ; प्रा . अप्प ; का . अप्पा = पिता ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP