Dictionaries | References आ आजार Script: Devanagari Meaning Related Words आजार हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : रोग आजार A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Disease, sickness, illness; a disorder or malady. आजार Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Sickness, disease. आजार मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. आमय , प्रकृति अस्वास्थ्य , रोग . व्याधी , विकार ;ना. उपद्रव , त्रास , पीडा , बिघाड , व्यथा .ना. आमय , दुखणे , रोग , व्यथा , विकार , शारीरिक व्याधी . आजार मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : रोग आजार महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. रोग ; दुखणें ; व्याधि .( ल . ) उपद्रव ; पीडा ; जुलूम ; त्रास . त्याणीं रयतेस काडीचा आजार द्यावया गरज नाहीं . - रा ८ . २४ . [ फा . आझार ; तुल . सं . आ + ज्वर ] Related Words आजार अलझायमर्स आजार बेमार-आजार रांडेचा आजार ailment ill complaint iatrogenic illness kala azar sick pay mental illness mental disease decompression sickness जुगाड जड्ड अवकिराय radiation sickness chronic bacillary diarrhoea डोळे पठारास जाणें डोळे पाताळांत जाणें बिमारी यमपुरीचा दंड यमपुरीचें दुःख मनोरुग्ण प्रकृतीवर असूं देणें प्रकृतीवर टाकणें प्रकृतीवर ठेवणें जिवावरचा ज्वर दुखणें जिवावरचा तापदुखणें जिवावरचा रोग दुखणें खाटल्याला लाथ मारून उठणें serum sickness कुळकणें भंगारा रेंजणी व्याधिष्ट उभे दुखणें sickness मांदगी dengue अंगावर काढणे घोड्याचे (हत्तीच्या) पायीं येणें आणि मुंगीचे पायी जाणें सुकटी आरोग्यदायी चिक्कूपणा डिस्पेनिया उद्भवलेला अर्धा जीव होणें अलझायमर्स ब्याद भस्त्रें निवांतले पित्ताशयात खडे होणे वेड लागणे जडणे घोड्यागादि धावनु येवनु, किडयागादि हळू वता सुजवटी गुणवत्तारहित जोखाई असंसर्गजन्य जहमत जहमती उपजरा दुखण्याचें अंग असणें मंद रक्तदाब माणुसाचें काणूस होणें मारंडी प्रोगेरिआ संप्रेरक अग्निमांद्य खिपरीं बसणें उपजर्यास येणें कणणें बहात्तर रोग बाळी बुगडी लेणें नाहीं व खोकला पडसें दुखणें नाहीं ब्याध फोपशा तोंड येणे निश्चेतनावस्था पोटदुखी व्याधिष्ठ हरमळ अजार दुखणे illness malady गरगरणे असमाधान तश्वीश तश्वीस अर्धांगवायू एचआयव्ही भसरें माल्हवणें निराम लेंभड शीतज्वर स्वादुपिंड तब्यत तब्येत Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP