Dictionaries | References

उपजर्‍यास येणें

   
Script: Devanagari

उपजर्‍यास येणें     

अंग धरणें
पुष्ट होणें. ‘पागेत नेहमीं घोड्यांचे पायास आजार होऊन घोडी जायाबंदी होतात. घोडी उपजर्‍यास येत नाहीत.’- आडिवर्‍याची महाकाली पृ. ११४. उबजरा पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP