Dictionaries | References

गरगरणे

   
Script: Devanagari

गरगरणे     

क्रि.  घेरी येणे , चक्कर येणे , भोवंड / भोवळ येणे , मूर्च्छा येणे .

गरगरणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  आजार, अशक्तपणा, अनिद्रा इत्यादींमुळे भोवतालचा भाग गरगर फिरतो आहे वा आपण गरगर फिरतो असे वाटणे   Ex. सकाळपासून मला गरगरते./त्या रुग्णाला सारखी चक्कर येत आहे.
HYPERNYMY:
असणे
ONTOLOGY:
अवस्थासूचक क्रिया (Verb of State)क्रिया (Verb)
SYNONYM:
चक्कर येणे घेरी येणे
Wordnet:
hinसिर चकराना
kanತಲೆಸುತ್ತು
kasچکَراوُن , چکر یُن

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP