आईजीच्या जिवावर बाईजी उदार

आईजी पहा. दुसर्‍याची वस्तु अगर धनदौलत सढळ हातानें खर्च करणें. किंवा मोठ्या दानशूराचा आव आणून देऊन टाकणें
हलवायाच्या घरावर तुळशीपत्र पहा.

Related Words

आईजी राणी, बाईजी राणी, तोंड धुवायला कोण देणार पाणी   उदार   जिवावर उदार   आयजीच्या जिवावर बायजी उदार, बहिणीच्या जिवावर भाऊ शिलेदार   सासवेचे दोंदावर-जिवावर जांवई उदार   उदार कर्ण   आईजीच्या जिवावर बाईजी उदार   जिवावर बेतणें-येणें   जिवावर लाल   लोभी माणूस धन जोडतो आणि उदार माणूस धन उधळतो   जिवावर द्वारका करणें   कृपण धन रक्षण करी, उदार त्‍याचें स्‍वरूप करी   लोकाचे जिवावर, दरोडा गांवावर   भिकारी उदार आणि श्रीमंत कृपण   कर्णुसो उदार, मागिल्‍ले मात्र मिळेना   जिवावर उदार तो लाखाशीं झुंजार   उदार मनाचा वाटे कर्ण, कवडीसाठी वेंची प्राण   जिवावर उठणें   जिवावर-जिवावरता धरणें   जिवावर उड्‌या मारणें   उदार तो श्रीमंत, कृपण तो दरिद्री   दुसर्‍याच्या जिवावर आपले पोट भरणें   उदार मन ठेव संपत्तिकाळीं, स्थीर असावें विपत्तिवेळीं   राजा उदार झाला, हातीं भोपळा दिला   आयजीच्या जिवावर बायजी उदार, ध्यां (दिवसां) दिवा रात्री अंधार   हाताचा उदार-मोकळा-सढळ   राजा उदार झाला नि हातीं भोपळा दिला   सासवेचे दोंदावर, जांवई उदार   विचारांत उदार व आचारांत अनुदार   सुइणीच्या जिवावर कोणी गरवार होत नाहीं   अति उदार तो सदा नादार   हाताचा उदार-सढळ   हाताचा उदार   लोकाच्या जिवावर, गांड ठेवली पेवावर   अति उदार तो सदा नादार   आयजीच्या जिवावर बायजी उदार, ध्यां (दिवसां) दिवा रात्री अंधार   आयजीच्या जिवावर बायजी उदार, बहिणीच्या जिवावर भाऊ शिलेदार   उदार   उदार कर्ण   उदार तो श्रीमंत, कृपण तो दरिद्री   उदार मन ठेव संपत्तिकाळीं, स्थीर असावें विपत्तिवेळीं   उदार मनाचा वाटे कर्ण, कवडीसाठी वेंची प्राण   कृपण धन रक्षण करी, उदार त्‍याचें स्‍वरूप करी   कर्णुसो उदार, मागिल्‍ले मात्र मिळेना   जिवावर उदार   जिवावर उदार तो लाखाशीं झुंजार   भिकारी उदार आणि श्रीमंत कृपण   राजा उदार झाला नि हातीं भोपळा दिला   राजा उदार झाला, हातीं भोपळा दिला   लोभी माणूस धन जोडतो आणि उदार माणूस धन उधळतो   विचारांत उदार व आचारांत अनुदार   सासवेचे दोंदावर, जांवई उदार   सासवेचे दोंदावर-जिवावर जांवई उदार   हाताचा उदार-मोकळा-सढळ   हाताचा उदार-सढळ   
: Folder : Page : Word/Phrase : Person