Dictionaries | References अ अहेव Script: Devanagari Meaning Related Words अहेव A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 For अहेव & अहेवनवमी see अविधवा & अविधवानवमी. अहेव Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f An unwidowed woman. अहेव मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अविधवा , अहिवा , सवाष्ण स्त्री , सुवासिनी , सौभाग्यवती . अहेव मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : सवाष्ण अहेव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. अविधवा ; सौभाग्यवती - सुवासिनी स्त्री . भर्तारेंवीण अहेव । जाण पां तो सर्व विटंबू । - एभा १४ . २५७ . म्ह० अहेवचा मेला खेळायला गेला = नवरा असलेल्या बाईचा मुलगा मेला तर तो खेळायला गेल्यासारखाच असतो , कारण तिला दुसरा होण्याचा संभव असतो .सौभाग्य ; भाग्य . ब्रह्मविद्येचें अहेवकांकण आज फुटलें । - भाए ८५ . परंतु हे मम सुखसार्थकता हेंच मदीय अहेव । - टिक ४० . [ सं . अविधवा ; प्रा . अविहवा ]०तंतु पु. ( काव्य ) मंगळसूत्र ; सौभाग्यसूत्र . कृष्णमणी अहेवतंतु । कंठी धरिला न तुटतु । - एरुस्व ७ . ३६ .०दोरा पु. मंगळसूत्र .नेहमीं पाठीस लागलेली नोकरी , उद्योग - धंदा ; नेहमीं टिकणारा , कायमचा दर्जा , मान , पदवी .०नवमी अविधवानवमी पहा .०पण न. सभर्तृकत्व ; पति जीवंत असण्याची स्थिति ; सौभाग्य . वल्लभाचिया उजरिया । आपणया पति कुस्त्रिया । जोडोनि तोषिती जैसिया । अहेवपणें । - ज्ञा १६ . ३७७ . सौभाग्य नटोनि अहेवपण । ऐसी मिरवीत निघाली । - भवि ३ . २४७ . राखें मजला अहेवपणीं । प्राणेश्वरातें सोडी पितया । - गुच ७ . ३४ . अहेवपणें हळद कुंकुममण्डित मरावें हीच इच्छा सर्व स्त्रियांची . - भावबंधन ९३ .०मणि पु. मंगळसूत्र . कीं अजय झाले रणीं । अहेवमणी । - पला ४० . १०१ .०मरण न. सौभाग्यवतीं असतां , पति जिवंत असतां , सवाष्णपणीं आलेलें मरण . हें स्त्रिया फार प्रिय व मंगलकारक समजतात .०सवाष्ण स्त्री. सौभाग्यवती स्त्री . सुवासिनी .०सुयेव वि. पति जिवंत असतांना मरण येत असलेली ( स्त्री ). [ अहेव + असु + ई ] Related Words अहेव अहेव लागे रंडकीच्या पायीं, मजसारखी होग बाई married woman wife आयाव आयावचे गेला खेळूक, रांडेचे बाबडे गेलां जल्मजुगाकू अहुळी आहेव अयाव હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP