Dictionaries | References आ आहेव Script: Devanagari Meaning Related Words आहेव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. सधवा . अहेव पहा . आहेव मीं गर्भीणपणें । हें सांगणें का लागे । - तुगा १२७ .०तंतु दोरा मणि - पु . मंगळसूत्र . कीं अजय झालें रणीं । सखे साजणी । आहेवमणी तुटून पडला । - पला ४९ .०पण न. सौभाग्य . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP