-
वि. कृश ; बारीक ; क्षीण ; वाळलेला ; शेलाटा ; फाटक्या अंगाचा ; रोडावलेला . जे स्थूल वा रोड । - विपू २ . ३८ . [ सं . रुद = रडणे ; रुद्रः - रुड्डः - रोड ( = रडका , वाळलेला , आसवे ढाळणारा . - भाअ १८३३ ; का . रोडि ]
-
पु. रोटगा ; रोट . आठ भाग गव्हाचे पीठ व एक भाग हरभर्याचे पीठ घेऊन त्यांत ओंवा , हिंग , मीठ , तूप घालून त्याची जाड पोळी निखार्यावर भाजली म्हणजे हा रोडगा तयार होतो . - योर १ . ७५ .
-
पु. कणकेचा भाकरीसारखा जाड व भाजलेला गोळा ; जाड भाकरी ; जाड , मोठी भाकर . [ हिं .; फा . रोटिलो ] रोटपाट - पु . ( खा . ) पोळपाट . रोंटक , रोंटका - पु . रोटी ; भाकरी . रोटा - पु .
-
rōḍa, rōḍakā, rōḍagā a Thin, lean, meagre. Pr. हातीं धरल्या रोडका आणि शेंडीं धरल्या बोडका.
Site Search
Input language: