मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते| संग्रह २| एका सकाळी दंवाने भिजून... संग्रह २ पावसा रे , थांब कसा ! ब... आला श्रावण पुन्हा नव्याने... थेंबातून आला ओला आनंद ... झुक्झुक् आली नभी ढगा... नदीबाई माय माझी डोंगरा... नदी वाहते त्या तालावर ... तू नीज निर्जनी सिन्धो माझ... पर्यावरणाची धरु आस , आणख... एक थेंब पावसाचा हिर... सोन्याच्या धारा चंदेरी... ऋतुचक्र सरकले काळे मेघ न... आवडतो मज अफाट सागर अथांग... वार्याच्या पाठीवर मेघ... नदी रुसली , आटून बसली ... अखंड करती जगतावरती कृपावं... सारखा चाले उद्धार - पोर... नको पाटी नको पुस्तक नक... इथे काय रुजतं ? मातीखाल... फुलगाणी गाईली याने आणि त्... फुलपाखरामागे फिरता वार... वसंतात गळतात पिंपळाची पान... नका तोडू हो झाडी झाडी ... पंखसुंदर प्रवासी निळ्या आ... एक फूल जागं झालं दोन ... माझ्या ग अंगणात थवे फु... रानातल्या रानात हिरव्य... रानाच्या दरीत पाखरांची... खूप हुंदडून झाल्यावर त... आकाशअंगणी रंग उधळुनी ... माझे गाव चांदण्याचे चा... अवकाशातुन जाता जाता सह... अवकाशातुन जाता जाता सह... माझ्या तांबडया मातीचा लाव... राना -माळात दिवाळी हसली ... धरणी माझं नाऽऽव आकाश म... अंग नाही , रंग नाही वि... हे सुंदर , किति चांदणं ... अर्धाच का ग दिवस आणि अ... एका सकाळी दंवाने भिजून... भिंतीवर एक कवडसा मजसाठ... एक दिवस अचानक पोटामध्य... ढगाएवढा राक्षस काळा का... हिरवागार पोपट भिजलेल्या र... रंग जादूचे पेटीमधले इंद्र... एकदा एक फुलपाखरु कविता कर... लालपिवळा लालपिवळा , म्हण... बालगीत - एका सकाळी दंवाने भिजून... फुलपाखरे रंगीबेरंगी कविता करतात आणि या सगळ्यांचे प्रतिबिंब मुलांना आकाशात दिसत राहते आणि हेच नाते ते आनंदाशी जोडून टाकतात. Tags : balgeetpriya tendulkarप्रिया तेंडुलकरबालगीत एका सकाळी Translation - भाषांतर एका सकाळी दंवाने भिजून चिंऽब गारठलेली जुईची कळी माझ्याकडे आली. सोनेरी किरणांतून मोहक हसली गोरीपान दिसली छानशी लाजली... क्षणभर थबकली गोंधळली, बावरली.... माझी धुक्याची शाल पांघरुन भुर्रकन पळाली. मंदशी सुगंधी झुळुक हलकेच मोहरली. N/A References : कवयित्री - प्रिया तेंडुलकर Last Updated : December 26, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP