मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते| संग्रह २| अवकाशातुन जाता जाता सह... संग्रह २ पावसा रे , थांब कसा ! ब... आला श्रावण पुन्हा नव्याने... थेंबातून आला ओला आनंद ... झुक्झुक् आली नभी ढगा... नदीबाई माय माझी डोंगरा... नदी वाहते त्या तालावर ... तू नीज निर्जनी सिन्धो माझ... पर्यावरणाची धरु आस , आणख... एक थेंब पावसाचा हिर... सोन्याच्या धारा चंदेरी... ऋतुचक्र सरकले काळे मेघ न... आवडतो मज अफाट सागर अथांग... वार्याच्या पाठीवर मेघ... नदी रुसली , आटून बसली ... अखंड करती जगतावरती कृपावं... सारखा चाले उद्धार - पोर... नको पाटी नको पुस्तक नक... इथे काय रुजतं ? मातीखाल... फुलगाणी गाईली याने आणि त्... फुलपाखरामागे फिरता वार... वसंतात गळतात पिंपळाची पान... नका तोडू हो झाडी झाडी ... पंखसुंदर प्रवासी निळ्या आ... एक फूल जागं झालं दोन ... माझ्या ग अंगणात थवे फु... रानातल्या रानात हिरव्य... रानाच्या दरीत पाखरांची... खूप हुंदडून झाल्यावर त... आकाशअंगणी रंग उधळुनी ... माझे गाव चांदण्याचे चा... अवकाशातुन जाता जाता सह... अवकाशातुन जाता जाता सह... माझ्या तांबडया मातीचा लाव... राना -माळात दिवाळी हसली ... धरणी माझं नाऽऽव आकाश म... अंग नाही , रंग नाही वि... हे सुंदर , किति चांदणं ... अर्धाच का ग दिवस आणि अ... एका सकाळी दंवाने भिजून... भिंतीवर एक कवडसा मजसाठ... एक दिवस अचानक पोटामध्य... ढगाएवढा राक्षस काळा का... हिरवागार पोपट भिजलेल्या र... रंग जादूचे पेटीमधले इंद्र... एकदा एक फुलपाखरु कविता कर... लालपिवळा लालपिवळा , म्हण... बालगीत - अवकाशातुन जाता जाता सह... शब्दातून निसर्गाशी खेळताना सूर्य, चंद्र, तारे, वारे मुलांचेचे सवंगडी होतात. Tags : balgeetvasant bapatबालगीतवसंत बापट साजरी Translation - भाषांतर अवकाशातुन जाता जाता सहज पाहिले मागे वळुनी मिसळुन गेले साती सागर पाची खंडे गेली जुळुनी ! अवकाशातुन जाता जाता पुन्हा पाहिले वळुनी मागे हिरव्या सुंदर भूगोलावर झिळमिळणारे निळसर धागे ! अवकाशातुन येता येता सहज पाहिले आम्ही खाली खंड खंड उपखंड होऊनी वसुंधरेची छकले झाली ! पर्वत कसले, भयाण भिंती नदीनदीचा खंदक होतो काळे...पिवळे...गव्हाळ...गोरे.... त्यांतहि अपुल्यापुरता जो तो ! अमुच्या ऐसे कुणी बिचारे असतिल जे ग्रहगोलांवरती कधी न यावे त्यांनी इकडे दुरुन साजरी अमुची धरती ! N/A References : कवी - वसंत बापट Last Updated : December 26, 2007 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP