मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|बालसाहित्य|बाल गीते| रोज रोज संध्याकाळी पिं... बाल गीते संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ आई , मला पावसांत जाउं ... कोणास ठाऊक कसा पण सिन... चंदाराणी , का गं दिसतेस... आई , बघ ना कसा हा दाद... दिवा पाहुनी लक्ष्मी ये... शाळा सुटली , पाटी फुटली... सांग सांग भोलानाथ , पाऊ... गोरी पान फुलासारखी छान... एक नाही दोन नाही बेरीज-वज... घोडा घोडा खेळू चला रे... चिंव् चिंव् चिंव् रे ... भटो भटो भटो भटो कुठे... कृष्णा घालीतो लोळण , यश... सोमवारचा असतो गणिताचा ... एका माकडाने काढलय दुका... रोज रोज संध्याकाळी पिं... बाभळीच्या झाडाखाली गाण्या... इंजिनदादा , इंजिनदादा , ... रस्ते साफ , घरे साफ , सग... आंबा पिकतो , रस गळतो , क... गाडी आली , गाडी आली झुक् ... या चिमण्यांनो , या ग या ... पाण्यात ढग आणि ढगात पाणी ... एकदा बाहुलीचं ठरलं लग्न ... अश्शी सुट्टी सुरेख बाई ... बालगीत - रोज रोज संध्याकाळी पिं... बालगीत लहान मुले अवखळपणे गातात. Balgeet is always sung by children Tags : balgeetsongबालगीत कावळ्यांची शाळा Translation - भाषांतर रोज रोज संध्याकाळी पिंपळाच्या झाडावर कावळ्यांची भरे शाळा नाही शाळेला छप्पर शाळेला नाही भिंती घंटेचा आवाज नाही गुरुजी आहेत कोण त्याचा कोणा पत्ता नाही कोणी कोठे ही बसतो नेमलेली जागा नाही ये जा करतात कोणी त्याना मुळी शिस्त नाही अभ्यास म्हणजे फक्त काव काव घोकंपट्टी एवढेच घोकावया आहे सगळ्यांची गट्टी काळोखाला घाबरुन म्हणतात घरी जाऊ उद्या पुन्हा याच वेळी काव काव काव करु ! N/A References : कवी - मा. गो. काटकर Last Updated : January 17, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP