बालगीत - भटो भटो भटो भटो कुठे...


बालगीत लहान मुले अवखळपणे गातात.
Balgeet is always sung by children

बालगीत

भटो भटो
भटो भटो
कुठे गेला होतात ?
कोकणात
कोकणातून काय आणले ?
फणस
फणसात काय ?
गरे
ग-यात काय ?
आठिळा
तुम्ही खा गरे, आम्ही खातो गरे
म्हशीला काय ?
चार खंड
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2018-01-17T19:24:23.1700000