मराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|प्रकार १|
पंचगव्याचे मंत्र

पंचगव्याचे मंत्र

वास्तु्शांती म्हणजे वास्तु उभारताना यजमानाच्या हातून विविध चुका होतात किंवा दोष घडतात, त्यांची शांती. वास्तुपुरुषाची शांती नव्हे.


विधी - ३२

पंचगव्याचे मंत्र

पंचगव्य तयार करताना हेही मंत्र वापरले जातात.

गोमूत्र - गोमूत्रं सर्वपापघ्नं पवित्रं रोगहानिकृत् ।

सर्वतीर्थमयं पुण्यं सर्वकर्मसु पावनम् ।

गोमय - गोशकृद्‌गन्धवद्यच्च शुद्धिकृत्सर्वदोषह्रत् ।

पुष्टि कृत्तुष्टिकृन्नित्यं परमं मंगलं स्मृतम् ।

दूध - कामधेनु समुद्‌भूतं वत्सोच्छिष्टं शुभं शुचि ।

सर्वदेव प्रियं दुग्धं यस्माद्‌दध्याज्य सम्भवः ।

दधि - चंद्रमंडल संकाशं पयःफेननिभं शुचि ।

क्षीरतक्रस्य संयोगात्संभूतं यद्दधिस्मृतम् ।

तूप - आज्यं तेजः समुद्दिष्टमाज्यं पापहरं परम् ।

आज्यं सुराणामाहार आज्ये यज्ञाः प्रतिष्ठिताः ।

कुशोदक - विरिंचिना सहोत्पन्न परमेष्ठि निसर्गज ।

नुद सर्वाणि पापानि दर्भ स्वस्तिकरो भव ।

येथे वास्तुशांती प्रयोग समाप्त होतो.

शुभं भवतु ।

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP