मराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|प्रकार १| रेखा करणम् प्रकार १ धर्मशास्त्रीय संकेत वास्तुशांति पूजा साहित्य यज्ञोपवीत धारण विधी पंचगव्य मेलन कुल, ग्राम, स्थानदेवता पूजन, वास्तुपूजन संकल्प महागणपती पूजन पुण्याहवाचन मातृका पूजन नांदी श्राद्ध आचार्य वरणम् खिळे रोवण्याचे मंत्र रेखा करणम् मूर्तीची प्राणप्रतिष्ठा शिख्यादि देवता स्थापनम् चरक्यादि देवता कलश स्थापन क्रतु देवता स्थंडिलकर्म यजमान संकल्प इंद्रादि देवता स्विष्टकृत गृहबलिदानम् क्षेत्रपाल पूजनम् पूर्णाहुति अग्नीची प्रार्थना यजमान कुटुंबियांवर अभिषेक अग्नीची प्रार्थना स्थापित देवता विसर्जनम् श्रेयः संपादनम् धरा पूजन वास्तु प्रतिमा निक्षेप गृहप्रवेश पंचगव्याचे मंत्र रेखा करणम् वास्तु्शांती म्हणजे वास्तु उभारताना यजमानाच्या हातून विविध चुका होतात किंवा दोष घडतात, त्यांची शांती. वास्तुपुरुषाची शांती नव्हे. Tags : shantivastushantividhiवास्तुशांतीविधीशांती रेखा करणम् Translation - भाषांतर विधी - ११ रेखा करणम् शिख्यादि देवतांचे जे वास्तुपीठ मांडलेले आहे त्यावर सोन्याच्या शलाकेने (तारेने) किंवा दर्भाने रेघा ओढणे यालाच रेखाकरण असे म्हणतात. या रेघा ओढताना पश्चिमेपासून सुरू करून पूर्वेकडे दहा उभ्या रेघा ओढाव्यात. त्यावेळी खालील देवतांची नावे घ्यावीत. १. ईशान्यै नमः । २. यशोवत्यै नमः । ३. कांतायै नमः । ४. विशालायै नमः । ५. प्राणवाहिन्यै नमः । ६. सत्यायै नमः । ७. सुमत्यै नमः । ८. नंदायै नमः । ९. सुभद्रायै नमः । १०. सुरथायै नमः । यानंतर दक्षिणेकडून उत्तरेकडे दोन दोन बोटांच्या अंतराने १० आडव्या रेखा ओढाव्यात. त्यावेळी खालील देवतांची नावे घ्यावीत. आकृती पहा. ११. हिरण्यायै नमः । १२. सुव्रतायै नमः । १३. लक्ष्म्यै नमः । १४. विभूत्यै नमः । १५. विमलायै नमः । १६. सत्यायै नमः । १७. सुमत्यै नमः । १८. बालायै नमः । १९. विशोकायै नमः । २०. इडायै नमः । N/A References : N/A Last Updated : May 24, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP