मराठी मुख्य सूची|विधी|शांती विधी|प्रकार १|
संकल्प

संकल्प

वास्तु्शांती म्हणजे वास्तु उभारताना यजमानाच्या हातून विविध चुका होतात किंवा दोष घडतात, त्यांची शांती. वास्तुपुरुषाची शांती नव्हे.


विधी - ४

संकल्प
श्रीमद् भगवतो महापुरुषस्य विष्णोराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रम्हणो द्वितीये परार्धे विष्णुपदे श्रीश्वेत वाराहकल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखंडे जंबूद्वीपे दंडकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहन शके अमुक नाम संवत्सरे अमुक अयने अमुक ऋतौ अमुक मासे अमुक पक्षे अमुक तिथौ अमुक वासरे अमुक दिवस नक्षत्रे विष्णुयोगे विष्णु करणे अमुक स्थिते वर्तमान चंद्रे अमुक स्थिते श्री सूर्ये अमुक स्थिते श्री देवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथा यथा राशिस्थान स्थितेषु सत्सु शुभ नामयोगे शुभ करणे एवं गुण विशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ
(यजमानांनी म्हणावयाचे) मम आत्मनः श्रुतिस्मृति पुराणोक्त फल प्राप्त्यर्थं अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं श्री परमेश्वरं प्रीत्यर्थं मम अस्य वास्तोः निर्माण काले विविध विटपी वल्ली गुल्मपक्षी पिपिलिका मशकादि नानविध प्राणी हिंसा जनित दुरित शमन यथोत्त आय व्ययादि साधनानां हीनादिकता दोष निरसन वास्तुपुरुषस्य शिरादि पादपर्यंत नानाविध अवयव छेदन खननारंभादि प्रमाद उपशमनार्थं सकल दुरित शांतिद्वारा अस्य आस्तोः शुभता सिद्ध्यर्थं क्षेम पुष्टि तुष्टि ऐश्वर्य धनधान्य पुत्रपौत्र अभिवृद्धि पूर्वकं सुखेन चिरजीवन स्वर्निवास सिद्धिद्वारा आचार्यादि ब्राह्मणद्वारा सनवग्रहमखां वास्तुशांतिं करिष्ये ।

यजमान पत्‍नीच्या हातातील अक्षता यजमानाच्या हातात देण्यास सांगावे व यजमानास हातातील अक्षतांवर चार पळ्या पाणी सोडण्यास सांगावे.

तदंगभूतं निर्विघ्नता सिद्ध्यर्थं गणेशपूजनं, पुण्याहवाचनं मातृका पूजनं, नांदीश्राद्धं आचार्य वरणं च करिष्ये ।

पुन्हा एक पळी पाणी सोडावे.

अमुक या ठिकाणी देश कालोच्चार करावा.

N/A

References : N/A
Last Updated : May 24, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP