मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|महती संतांची| पुंडलिक नावाडी महती संतांची धर्मदास बाबा जीवन चरित्र भगवत् भक्त संत कुर्मदास विरनाथ महाराज पुंडलिक नावाडी परमपूज्य महादेवी आईसाहेब सद्गुरु देवनाथ महाराज संत मुकुंद महाराज सद्गुरु श्री. मल्लनाथ महाराज औसेकर संत प्रेमाबाई संत विठाबाई जीवनचरित्र संत नागरी संत लाडाई संत लिंबाई संत आऊबाई संत राजाई संत गोणाई प्रल्हाद महाराज बडवे दासो दिगंबर देशपांडे सद्गुरु ब्रम्हलिन माणिकगिरी महाराज श्री संत नारायण महाराज श्रीगोंदेकर प्रल्हाद महाराज रामदासी गोविंद प्रभू संत श्री जलाराम बापा संत आडकोजी महाराज श्री भोजलिंग काका सुतार संत जळोजी मळोजी चरित्र संत निळोबाराय महाराज संत भानुदास संत महिपती संत अमृतराय संत केशवदास संत माणकोजी बोधले संत नरसी मेहता शाह अब्दुल लतीफ संत निर्मळा संत बंका संत कान्हो पाठक जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज संत चांगदेव जनार्दन स्वामी संत कान्होबा संत शेख महंमद संत सोपानदेव संत बहिणाबाई संत तुकाविप्र संत सोयराबाई संत कान्होपात्रा संत निवृत्तीनाथ संत महात्मा बसवेश्वर संत कबीर दास संत गाडगेबाबा संत सावता माळी संत वेणाबाई संत सेवालाल महाराज संत महदंबा संत जनाबाई माहिती संत मीराबाई संत गुलाबराव महाराज संत विसोबा खेचर संत दामाजी पंत संत नरहरी सोनार संत रोहिदास संत जगनाडे महाराज संत चोखामेळा संत गोरा कुंभार संत मुक्ताबाई संत जगमित्र नागा संत परिसा भागवत जोगा परमानंद राका कुंभार संत भगवानबाबा संत वामनभाऊ संत सखू काशिबा महाराज समर्थ रामदास स्वामी संत तुकडोजी महाराज संत नामदेव संत एकनाथ महाराज संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज पुंडलिक नावाडी महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा समृद्ध करण्यात मराठी संत, कवी आणि लेखकांचे मोठे योगदान आहे. Tags : bookmarathi bookpundaliksantपुंडलिकपुस्तकमराठी पुस्तकसंत पुंडलिक नावाडी Translation - भाषांतर आषाढी वारीसाठी स.वीरनाथ आणि काही वारकरी मंडळी पंढरीस पायी प्रवास करित आले असता चंद्रभागा तीरी मंडळी पोहचली. पण चंद्रभागा दुथडी भरून वाहत होती. पात्र ओलांडून पंढरीत जायला “नाव”(होडी)हवी. रात्रीचा समय होता. जवळपास कोणी नावाडी नव्हता. दरवेळी चंद्रभागा पार करून देणारा नावाडी तेथे नव्हता. सर्वांनी पुंडलिकनावाड्यास आवाज दिला. वीरनाथांनी नावड्यास आवाज देताच तो आला आणि सर्वांना पैलतीरी नेऊन सोडले. पाहटेस वीरनाथांची आणि पुंडलिक नावाड्याची भेट झाली. वीरनाथांना पाहुन तो म्हणाला मी तुम्हाला चंद्रभागा पार करून द्यायला काल यऊ शकलो नाही. पाणी खुप होत त्यामुळे सरकारचा आदेश होता कोणीही नाव चालवु नये. म्हणून मी विठ्ठलाच्या राऊळात रात्री भजनास गेलो. सकाळी पुजार्यानी राऊळाचे द्वार उघडले तर विठूरायाची वस्त्रे ओलीचिंब झाली होती.चंद्रभागा तीरीचा पुंडलिक नावाडी… N/A References : N/A Last Updated : August 24, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP