मराठी मुख्य सूची|मराठी पुस्तके|महती संतांची| संत आऊबाई महती संतांची धर्मदास बाबा जीवन चरित्र भगवत् भक्त संत कुर्मदास विरनाथ महाराज पुंडलिक नावाडी परमपूज्य महादेवी आईसाहेब सद्गुरु देवनाथ महाराज संत मुकुंद महाराज सद्गुरु श्री. मल्लनाथ महाराज औसेकर संत प्रेमाबाई संत विठाबाई जीवनचरित्र संत नागरी संत लाडाई संत लिंबाई संत आऊबाई संत राजाई संत गोणाई प्रल्हाद महाराज बडवे दासो दिगंबर देशपांडे सद्गुरु ब्रम्हलिन माणिकगिरी महाराज श्री संत नारायण महाराज श्रीगोंदेकर प्रल्हाद महाराज रामदासी गोविंद प्रभू संत श्री जलाराम बापा संत आडकोजी महाराज श्री भोजलिंग काका सुतार संत जळोजी मळोजी चरित्र संत निळोबाराय महाराज संत भानुदास संत महिपती संत अमृतराय संत केशवदास संत माणकोजी बोधले संत नरसी मेहता शाह अब्दुल लतीफ संत निर्मळा संत बंका संत कान्हो पाठक जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज संत चांगदेव जनार्दन स्वामी संत कान्होबा संत शेख महंमद संत सोपानदेव संत बहिणाबाई संत तुकाविप्र संत सोयराबाई संत कान्होपात्रा संत निवृत्तीनाथ संत महात्मा बसवेश्वर संत कबीर दास संत गाडगेबाबा संत सावता माळी संत वेणाबाई संत सेवालाल महाराज संत महदंबा संत जनाबाई माहिती संत मीराबाई संत गुलाबराव महाराज संत विसोबा खेचर संत दामाजी पंत संत नरहरी सोनार संत रोहिदास संत जगनाडे महाराज संत चोखामेळा संत गोरा कुंभार संत मुक्ताबाई संत जगमित्र नागा संत परिसा भागवत जोगा परमानंद राका कुंभार संत भगवानबाबा संत वामनभाऊ संत सखू काशिबा महाराज समर्थ रामदास स्वामी संत तुकडोजी महाराज संत नामदेव संत एकनाथ महाराज संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत आऊबाई महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा समृद्ध करण्यात मराठी संत, कवी आणि लेखकांचे मोठे योगदान आहे. Tags : aaubaibookmarathi booksantआऊबाईपुस्तकमराठी पुस्तकसंत संत आऊबाई Translation - भाषांतर संत नामदेव कुटुंबातील सर्वच स्त्री संतांचा जन्मकाळ, ठिकाण उपलब्ध नाही. संत नामदेवांच्या पारमार्थिक जीवनाचा आणि अभंगवाणीतील विचारांचा प्रभाव त्यांच्या कुटुंबातील सर्व संतमंडळींवर पडलेला दिसतो. तो त्यांच्या परिवारातील स्त्री संतांच्या अभंगरचनेवरून जाणवतो. आई संत गोणाई, पत्नी संत राजाईप्रमाणेच संत नामदेवांची बहीण संत आऊबाई, मुलगी संत लिंबाई, सून संत लाडाई, साखराई आणि पुतणी नागी (संत नागरी) यांच्या अनेक अभंगरचना असाव्यात. मात्र, त्या काळाच्या प्रवाहात नष्ट झालेल्या आहेत.अर्थात आज प्रत्येक स्त्री संताच्या रचना (संत नामदेव परिवार) संख्येने अतिशय कमी आहेत. संत तुकाराममहाराज सांगतात, ‘संत नामदेवांची बहीण यांनी एक कोटी सोळा लक्ष अभंग केले आहेत.’ अर्थात त्यांच्या अनेक रचना बाळबोध वळणाच्या व स्वरूपाच्या आहेत. संत आऊबाई यांनी एका रचनेत विठ्ठलाच्या दर्शनाचे वर्णन केले आहे. दर्शनाने चित्तवृत्ती कशी झाली, त्याचे स्वरूप पुढच्या अभंगातून दिसते.“शून्य साकारले साध्यांत दिसे आकार नासे तेथे शून्याकार दिसे । शून्य ते सार शून्य ते सार शून्यी चराचर सामावली ॥ विठ्ठल राहिली चित्तवृत्ती ॥”संत आऊबाईची ही रचना काहीशी गूढ आहे. तरी या विश्वाला व्यापणान्या महाशून्याचे या शून्यातच सामावण्याचे वर्णन त्यांनी व्यापक अर्थ सांगणान्या शब्दांत व्यक्त केले आहे. N/A References : N/A Last Updated : August 24, 2026 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP