मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|वर्णाश्रमधर्मनिर्णय| क्षत्रिय लक्षण वर्णाश्रमधर्मनिर्णय मंगलाचरण वर्णव्यवस्था अथ ब्राम्हणलक्षण क्षत्रिय लक्षण वैश्यलक्षण शूद्रलक्षण क्षत्रियधर्म वैश्यकर्मधर्म शूद्रकर्मधर्म आश्रमव्यवस्थावर्णन आश्रमलक्षणवर्णन गृहस्थाश्रम बानप्रस्थाश्रम संन्यासाश्रम मठविभाग राजधर्म विचार- राजधर्म वर्णन राजधर्म विचार- राजाचे गुण राजधर्म विचार- राजाचा आवश्यक व्यवहार राजधर्म विचार- राजनीतीचे वर्णन राजधर्म विचार- व्यवहार नीति प्रजापालन प्रजा कर्तव्य राजा व राजसभा वर्णाश्रमधर्मनिर्णय - क्षत्रिय लक्षण वर्ण ही एक अवस्था आहे. शास्त्रानुसार प्रत्येक व्यक्ति शूद्र ह्नणून जन्माला येतो, आणि प्रयत्नपूर्वक विकास करून अन्य वर्ण व्यवस्थेपर्यंत पोहोचतो. वास्तविक पाहता प्रत्येकांत चारही वर्ण स्थापित आहेत, या व्यवस्थेलाच वर्णाश्रम धर्म म्हणतात. Tags : dharmamarathivarnaधर्ममराठीवर्ण क्षत्रिय लक्षण Translation - भाषांतर ॥ ब्राम्हं प्राप्तेन संस्कारं क्षत्रियेण यथाविधी ॥॥ सर्वस्यास्य यथान्यायं कर्तव्यं परिरक्षणम ॥१॥ म.अ.७.श्लो.२अर्थ:-- ज्याचे यथाविधी ब्राम्ह [व्रतबंधादि] संस्कार झालेले आहेत अशा क्षत्रियानें आपल्या देशाचें ( आपल्या देशांतील प्रजांचें) यथान्यायानें (वेदशास्त्राप्रमाणें) परिपालन करावें. N/A References : N/A Last Updated : October 22, 2018 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP